18 December 2018

News Flash

पाप आणि प्रायश्चित्त

देशातील अन्य दंगलींतील गुन्हेगारांनाही आज ना उद्या शिक्षा होऊ शकेल अशी आशा त्यातून निर्माण होते.

‘कर’ नाहीचा डर

ताज्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर पाच राज्ये भाजपच्या हातून निसटली असून त्यामुळे देशाचे केंद्र आणि राज्य हे समीकरणच बदलले.

कल्पनेचा अभ्यासू आविष्कर्ता

अमिताव घोष यांच्या गौरवामुळे ‘भारतीय भाषा’ म्हणून इंग्रजीवर ज्ञानपीठचीही मोहर उमटली, हे एक बरे झाले.

आत्मबलिदान

पार्लमेंटच्या अविश्वासाची नाचक्की टाळली असली तरी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागत आहे.

‘माफी’चे साक्षीदार

हिंदी कंबरपट्टय़ामधील तीनही राज्यांतील भाजपच्या पराभवांमागील समान कारण म्हणजे शेती उद्योगात तयार झालेले ताणतणाव.

आता उघडी डोळे..

पाचपैकी तीन राज्ये भाजपने गमावली वा काँग्रेसने कमावली इतकाच मर्यादित या निवडणुकांचा अर्थ नाही.

निवृत्तांची निस्पृहता

२९ सप्टेंबर २०१६ या दिवशी सीमेवरील पाकव्याप्त परिसरात भारताने लक्ष्यभेदी हल्ले केले.

विशेष संपादकीय : ..आता तरी पटेल?

आपले काही चुकते आहे हे सत्ताधारी धुरीणांना आता तरी पटेल ही आशा; अन्यथा कपाळमोक्ष अटळ.

मंगळ अमंगळ

उद्याचा ११ डिसेंबर हा दिवस ब्रिटन आणि भारतासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे..

दैवतीकरणाला अर्धविराम?

फुटबॉल खेळाडूंच्या दैवतीकरणाचा कॉपरेरेट- क्लब संस्कृतीने रचलेला चक्रव्यूह क्रोएशियाच्या लुका मॉड्रिचने भेदला, हे सुखद आणि आशादायीच..

निगम निर्वाण

सरकार आणि सरकारी नतद्रष्टतेशी स्पर्धा करू पाहणाऱ्या कामगार संघटना यांमुळे महानगर टेलिफोन निगमही ‘एअर इंडिया’च्या मार्गाने चालली आहे..

साताचे साडेतीन

चलनवाढीची शक्यता नाही म्हणून व्याजदर कपातीची शक्यता रिझव्‍‌र्ह बँक व्यक्त करीत नाही, ही बाब पुरेशी बोलकी ठरते.

चरबी ते चामडी

कोण आपणास अडवणार, ही भावना बुलंदशहरातील हिंसाचारामागे ठसठशीतपणे आढळते..

आहे रे.. पण अपुरे..

जागतिकीकरणोत्तर काळात थोडीफार प्रगती झालेला, पण खर्चही वाढल्याने पुन्हा हातातोंडाशी गाठ असणारा वर्ग पॅरिस आणि दिल्लीतही रस्त्यांवर उतरला..

सभ्य, सहिष्णू..

आर्थिक यशानंतर अनेकांना समाजकारणाच्या मार्गे राजकारण खुणावते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष थोरले जॉर्ज बुश यांनीही तेच केले.

जबाबदारीचे जनुक

वैज्ञानिक संशोधनाची शिस्त न पाळता चिनी शास्त्रज्ञ जियानकुई यांनी मानवी जनुकांत फेरफार केले. चीनने तो प्रकल्प गुंडाळला, तरी प्रश्न उरतात..

नाणारनिमित्ते..

प्रकल्प सुरू करताना त्याची महती जर सांगितली जाते तर त्यास स्थगिती देताना त्याच्या कारणांचीही चर्चा हवी.

किती पिळणार?

मुंबईत घरविक्रीचे मुद्रांक शुल्क एक टक्का वाढवून पायाभूत प्रकल्पांसाठी पैसा उभारण्याचा निर्णय अदूरदृष्टीचा आहे.

पालक प्रबोधन

मुलांसाठी दप्तरांचे, तर पालकांसाठी शिक्षण शुल्काचे ओझे कमी करणारे केंद्र व राज्याचे पाऊल पालकांच्याच सहभागाने पुढे जाईल..

ब्रेग्झिट की मेग्झिट?

ब्रेग्झिटनंतर आहे ते स्वीकारार्ह नाही आणि दुसरे काही समोर नाही, अशी अवस्था ब्रिटनची झाली आहे..

कडकलक्ष्मीच्या गुदगुल्या

राम मंदिरासाठीचे शिवसेनेचे ताजे आंदोलन अजिबात भाजपविरोधी नाही..

लोकशाहीची शिंगे

‘गायींना शिंगे असावीत’ अशा मागणीसाठी स्वित्झर्लंडमध्ये उद्याच्या रविवारी सार्वमत होईल, त्याचा निकाल काहीही लागो..

काश्मिरात कात्रज

तीन पक्ष एकत्र सरकार स्थापणार हा मेहबूबा मुफ्ती यांचा दावा किती पोकळ आहे, हे सिद्ध होण्याइतका वेळ तरी भाजपने द्यायला हवा होता..

गोंगाटातील गोडवा

आपण सीलबंद लखोटय़ात माहिती देण्याचा आदेश दिला आणि तो पाळला गेला नाही, असा न्यायालयाचा समज झाला.