मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात सलग दुसऱ्या सत्रात घसरण कायम असल्याने प्रमुख निर्देशांकात मंगळवारी १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. अत्यंत अस्थिर व्यवहारात मंदीवाल्यांनी बाजारावर जम बसविल्याने सत्राच्या अखेर अध्र्या तासात बाजारातील घसरण वाढली. मंगळवारचे व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स ७०३.५९ अंशांच्या घसरणीसह ५६,४६३.१५ वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये २१५ अंशांची घसरण झाली. तो १६,९५८.६५ पातळीवर बंद झाला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2022 रोजी प्रकाशित
‘सेन्सेक्स’मध्ये ७०४ अंशांची घसरण
निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात सलग दुसऱ्या सत्रात घसरण कायम असल्याने प्रमुख निर्देशांकात मंगळवारी १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-04-2022 at 00:21 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex falls infosys hdfc bank index continued decline second session ysh