Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.
Live Updates
आजचे राशिभविष्य २५ मे २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी.
अचानक धनलाभ होणार, जुलै महिन्यातील ग्रहांचे गोचर 'या' तीन राशीच्या व्यक्तींसाठी ठरणार भाग्यकारक
July Graha Gochar 2025: पंचांगानुसार, ९ जुलै रोजी गुरू मिथुन राशीत उदीत होईल आणि १३ जुलै रोजी शनी मीन राशीत वक्री होईल. तसेच १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल आणि १८ जुलै रोजी बुध कर्क राशीत वक्री आणि २४ जुलै रोजी बुध कर्क राशी अस्त होईल. ...अधिक वाचा
July Month Born personality : जुलै महिन्यात जन्मलेले लोक करतात नेहमी जास्तीत जास्त पैसा कमावण्याचा विचार, वाचा कसा असतो यांचा स्वभाव अन् व्यक्तिमत्व
July Month Born personality : आज आपण जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेणार आहोत. ...सविस्तर बातमी
३० जूनपासून 'या' तीन राशींवर बरसणार धनसंपत्ती, मंगळ करणार शुक्राच्या नक्षत्रामध्ये गोचर; मिळणार अपार श्रीमंती
Mangal Nakshatra Gochar : मंगळ नक्षत्र गोचरपासून तीन नशीबवान राशींना लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत. ...सविस्तर बातमी
Darsh Amavasya Horoscope: आज १२ पैकी कोणत्या राशींना लाभेल दुप्पट पुण्य तर कोणाला होईल लाभच लाभ; वाचा राशिभविष्य
Daily Horoscope in Marathi, 25 June 2025: दर्श अमावास्या जुळून येतोय वृद्धि योग! तुमच्या राशीसाठी आजचा दिवस शुभ की अशुभ; जाणून घ्या...
...सविस्तर बातमी