Dainik Rashibhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.
Daily Horoscope Updates In Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह ११ एप्रिल २०२५
१० वर्षानंतर बुध मिथुन राशीत होणार उदय! 'या' राशींचे आयुष्य चमकणार, बँक बॅलन्समध्ये होईल अपार वाढ
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; 'या' राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. कलेला योग्य दाद मिळेल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
स्त्रियांशी मैत्री कराल. खेळकरपणे दिवस घालवाल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कामाचा उरक वाढवावा लागेल. पोटाची किरकोळ तक्रार जाणवेल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात अधिकारी वर्गाची मदत मिळेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. कामात कसलीही कसूर करू नका. वातविकाराचा त्रास जाणवू शकतो.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
आपले विचार कौशल्याने मांडाल. तुमच्यातील चतुरता दिसून येईल. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. अचानक लाभ संभवतो.
५०० वर्षानंतर शनि वक्रीबरोबर गुरु होणार अतिचारी, वाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव दिसून येईल?
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, जूनमध्ये सूर्य आणि शुक्र यांची युती होईल, ज्यामुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. ...वाचा सविस्तर
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
सर्वांना गोडीने आपलेसे कराल. कामाचा ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रांशी वाद वाढवू नयेत.
५ मे पासून 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? बुध-देवगुरूचा 'लाभ दृष्टी योग' घडून येताच अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ
उद्यापासून 'या' तीन राशी कमावणार नुसता पैसा; शनी-सूर्याचा अर्धकेंद्र योग देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पदोपदी यश
मे महिन्यात राहू आणि गुरूसह ६ ग्रह करणार गोचर! 'या' राशींचे चांगले दिवस सुरु होणार; करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगतीचे योग
Budh Gochar 2025 : ६ दिवसांनी 'या' राशींचे नशीब फळफळणार; बुधाच्या नक्षत्र प्रवेशाने नोकरीत प्रमोशन, करिअर जोरात, मोठे आर्थिक लाभ
Daily Horoscope : आद्रा नक्षत्राचा कोणत्या राशीवर पडणार चांगला प्रभाव? कोणाचे होणार चारचौघांत कौतुक तर कोणाला होणार अचानक लाभ
आजचे राशिभविष्य शुक्रवार २ मे २०२५