Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.
Live Updates
Daily Horoscope Live In Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह ३० एप्रिल २०२५
१५ मे पासून 'या' राशींचे भाग्य चमकणार! ग्रहांचा राजा सूर्य करेल शुक्राच्या घरात प्रवेश, पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता
सूर्य देवाच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. ...सविस्तर बातमी
Vaibhav Suryavanshi Kundli : वैभव सूर्यवंशीच्या कुंडलीमध्ये मूलांक आणि नक्षत्राचा अद्भूत संयोग, वाचा, एवढ्या कमी वयात कसा रचला इतिहास?
Vaibhav Suryavanshi's Kundli : राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेल्या वैभव सूर्यवंशीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. जाणून घेऊ या वैभव सूर्यवंशीच्या कुंडलीमध्ये नेमके काय आहे? ...सविस्तर बातमी
नुसता पैसा! शनी-सूर्याचा अर्धकेंद्र योग देणार पैसा, प्रेम अन् प्रत्येक क्षेत्रात यश
Shani-Surya Make Ardhakendra Yog : पंचांगानुसार, ३ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सूर्य आणि शनी एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील. ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल. ...वाचा सविस्तर
आज अक्षय्य तृतीयेला २४ वर्षांनी घडतोय शुभ योग; 'या' राशींच्या हातात खेळेल पैसा? देवी लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकतात मालामाल
Akshaya Tritiya Shubh Yog: यंदाच्या अक्षय्य तृतीयेला शुभ योग घडून आल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. ...अधिक वाचा
Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेला सोन्याशिवाय कोणत्या गोष्टी खरेदी कराव्या? घरात समृद्धी अन् ऐश्वर्य घेऊन येईल लक्ष्मी
Akshaya Tritiya 2025 Things to Bring Home for Prosperity : अक्षय्य तृतीया ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाईल. ...वाचा सविस्तर
शनी बळ वाढेल! जुलैपासून शनी देव उघडणार 'या' राशींच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत? वक्री चालीने नोकरी, आर्थिक, करिअरही जोरात…
Shani Vakri: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहेत. त्यामुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर
३ मेपासून पालटणार 'या' राशींच्या लोकांचे नशीब; चंद्र-मंगळाच्या महालक्ष्मी राजयोगाने मिळणार धनलाभ, करिअरमध्ये यश अन् व्यवसायात दुप्पट नफा
Mahalaxmi Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे, ज्यामुळे १२ पैकी तीन राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होऊ शकतात. ...सविस्तर बातमी
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया 'या' राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार! तुमची रास आहे का यात?
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीया हा काही राशीच्या लोकांसाठी विशेषत: फायदेशीर ठरू शकतो. या शुभ दिवशी भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीची पुजा दान पुण्य आणि गंगानदीत स्नान करणे आवश्यक आहे. ...अधिक वाचा
Akshaya Tritiya Subh Muhurat 2025 : अक्षय तृतीयेला सोने-चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त काय? जाणून नवीन वस्तू खरेदीसाठीची योग्य वेळ
Akshaya Tritiya Subh Muhurat 2025 : या वर्षी अक्षय तृतीयेनिमित्त तुम्ही एक नाही तर दोन दिवस नवीन वस्तू खरेदी करू शकता. पण सोने-चांदी खरेदीसाठी योग्य वेळ कोणती ते आधी जाणून घ्या. ...सविस्तर बातमी
१५ दिवसानंतर 'या' तीन राशींना आकस्मिक धनलाभाचे योग, शुक्र करणार रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश, मिळेल अपार श्रीमंती
Shukra Gochar 2025 News In Marathi : १६ मे रोजी शुक्र नक्षत्र परिवर्तन करून रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. बुध नक्षत्रामध्ये शुक्र ग्रह आल्याने काही राशींच्या लोकांना लाभ मिळू शकतो. आज आपण त्या लकी राशींविषयी जाणून घेणार आहोत. ...सविस्तर बातमी
अक्षय्य तृतीयेला २४ वर्षांनंतर दुर्मीळ अक्षय योग, 'या' तीन राशींच्या लोकांना लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद, होईल भरभराट; मिळेल अपार धन, पद-प्रतिष्ठा
Akshaya Tritiya 2025 : ज्योतिषांच्या मते यावेळी अक्षय्य तृतीयेला एक अत्यंत दुर्मीळ संयोग घडत आहे, ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. ...सविस्तर वाचा
अक्षय्य तृतीयेला मालव्य आणि गजकेसरी राजयोगाचा अनोखा संयोग; 'या' तीन राशींचे नशीब फळफळणार, बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
Malavya and Gajkesari Rajyog: गुरूच्या युतीमुळे गजकेसरी आणि शुक्राच्या उच्च राशी मीनमधील गोचरामुळे मालव्य राजयोग निर्माण होत आहे. या दोन्ही राजयोगाचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ...सविस्तर वाचा
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त काय? ‘या’ वेळेत करा सोन्याची खरेदी; वाचा, संपूर्ण पूजा विधी आणि महत्त्व
Akshaya Tritiya 2025 Date Time: या दिवशी सोने-चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करणेदेखील शुभ मानले जाते. चला तर मग यंदाच्या अक्षय्य तृतीयेची तारीख, शुभ मुहूर्त जाणून घेऊ... ...सविस्तर बातमी
Daily Horoscope: अक्षय्य तृतीयेला सोन्यासारखं चमकेल तुमचं नशीब; फक्त राशीनुसार लक्षात ठेवा 'या' गोष्टी; वाचा राशिभविष्य
Akshay Tritiya Vishesh Daily Horoscope in Marathi, 30 April 2025 : आज मेष ते मीनपैकी कोणाचा दिवस सोन्यासारखा असणार जाणून घेऊया... ...वाचा सविस्तर
आजचे राशिभविष्य लाईव्ह ३० एप्रिल २०२५