Kendra Trikon and Hans Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांच्या गोचरामुळे कधी कधी एकाच राशीत दोनपेक्षा जास्त ग्रहांच्या युतीमुळे राजयोग निर्माण होतात. पंचांगानुसार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी आणि २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. दिवाळीत गुरू ग्रह आपली उच्च राशी कर्कमध्ये संचरण करेल. ज्यामुळे केंद्र त्रिकोण आणि हंस राजयोग निर्माण होईल. हा राजयोग १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल.
केंद्र त्रिकोण आणि हंस राजयोगामुळे ‘या’ राशींची होणार चांदी
तूळ
हा राजयोग तुमच्या कर्म भावावर निर्माण होत आहे. जो खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. हा राजयोग कुंडलीच्या प्रथम भावात निर्माण होईल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मानात वाढेल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
वृश्चिक
हा राजयोग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)