वैदिक ज्योतिषानुसार ठराविक काळानंतर ग्रह त्यांचे नक्षत्र आणि राशी बदलतात. त्याचा प्रभाव मानव जीवन होतो. भूमि पुत्र मंगल आता कृतिका नक्षत्र प्रवेश केला आहे ज्यामुळे काही राशींचे नशीब पलटणार आहे.

वृष राशी

आपल्या लोकांसाठी मंगळ ग्रह हे कृतिका नक्षत्रात प्रवेश करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे याकाळात तुमचे अडकलेले सर्व काम पूर्ण होईल. तसेच जर तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करू शकता. तसेच करिअरमध्ये सकारात्मकता येईल. तुमच्या कामाचे कौतूक होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ मिळेल. तसेच या काळात तुमच्या साहस आणि पराक्रममध्ये वृद्धी होईल. जीवनसाथीबरोबर चांगला वेळ जाईल. तुमचं नातं मजबूत होईल. आरोग्य चांगले राहील. तसेच या काळात पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल.

हेही वाचा – १० दिवसांमध्ये शुक्र, सुर्य मंगळ करणार गोचर; ‘या’ राशीच्या लोकांना होईल जबरदस्त फायदा, मिळेल पैसाच पैसा

कन्या राशी

कृत्तिका नक्षत्रात मंगळाचा प्रवेश शुभ ठरू शकतो. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होईल. तसेच, या काळात तुम्ही नवीन नातेध बनवाल. करिअरच्या नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होईल. त्याचबरोबर तुमची कार्यशैली सुधारेल. तसेच, जे व्यवसाय करतात ते मोठे व्यावसायिक करार करू शकतात. त्याचबरोबर स्पर्धात्मक विद्यार्थी कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतात.

हेही वाचा – ऑगस्टमध्ये शुक्र ग्रह करणार कन्या राशीमध्ये प्रवेश,’या’ राशींचे भाग्य उजळणार! करिअरमध्ये मिळेल यश अन् भरपूर पैसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ राशी

आपल्या लोकांसाठी मंगल ग्रह कृतिका नक्षत्रामध्ये प्रवेश करणे लाभदायक ठरू शकते. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. पैशांची बचत करण्यात भाग्याची साथ मिळेल. प्रोत्साहन आणि इतर लाभांपासून तुमचा उत्पनात वाढ होईल आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. तसेचया काळात तुम्ही विचार केलेल्या योजना यशस्वी होतील. तसेच तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. त्यामुळे या काळात तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांचा भरपूर मदत मिळणार आहे.