Sun Transit In Mesh : वैदिक ज्योतिषानुसार, सूर्यदेव सिंह राशीचा स्वामी आहे. सूर्यदेव एक महिन्यानंतर आपली राशी बदलतात. एप्रिलच्या सुरुवातीला सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. मेष राशीतील सूर्यदेवाचे गोचर अनेकांसाठी फलदायी मानले जाते. सूर्यदेवाच्या या परिवर्तनामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींना प्रचंड आर्थिक लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या या भाग्यशाली राशी आहेत, ज्यांना सूर्याचा मेष राशीतील प्रवेश फलदायी ठरू शकतो.

सिंह राशी (Lea Zodiac)

सूर्यदेवाच्या राशीतील बदल सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण सूर्यदेव सिंह राशीचा स्वामी आहे. यामुळे सूर्याच्या राशी बदलाने तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते, हे संक्रमण तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्येही साथ देईल. तुमच्या जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध खूप मजबूत होऊ शकतात. तुम्हाला देश-विदेशातही प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ
mars gochar 2024 mangal transit in pisces these zodiac sign get more profit
१८ महिन्यांनंतर मंगळ मीन राशीत करणार प्रवेश, ‘या’ राशींना अच्छे दिन; धनसंपत्तीत होऊ शकते भरभराट

हेही वाचा – येत्या दोन दिवसांत शनि-बुध संयोग; ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार! मिळणार बक्कळ पैसा अन् करिअरमध्ये यश?

धनु राशी (Sagittarius Zodiac)

सूर्याचा राशी बदल धनु राशीच्या लोकांसाठीही फलदायी ठरू शकतो. कारण सूर्यदेव तुमच्या राशीचा स्वामी गुरुचा मित्र आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मुलाची नोकरी किंवा लग्न होऊ शकते. यावेळी तुम्हाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठादेखील मिळू शकेल. या काळात तुम्ही खूप आनंदी आणि समाधानी दिसू शकता. तसेच, करिअरमध्ये यश मिळू शकले.एकंदरीत तुमच्य आयुष्य आनंदाचे क्षण येऊ शकतात. यावेळी तुम्हाला प्रेमसंबंधात यश मिळू शकते.

मीन राशी (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुमचे दैनंदिन उत्पन्नही वाढू शकते. हा राशीबदल तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्येही साथ देऊ शकेल. तुमच्या जोडीदाराबरोबरचे नाते खूप मजबूत होऊ शकेल. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येऊ शकते. तसेच नियोजित योजनेत तुम्हाला यशही मिळू शकेल.


(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)