Horoscope Today In Marathi 14 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
Baba Vanga Predictions July 2025: जुलैपासून ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी
Baba Vangas Predictions 2025: जगप्रसिद्ध ज्योतिषी व भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांचे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. जुलै ते डिसेंबर २०२५ या सहा महिन्यांसाठी त्यांनी केलेली भविष्यवाणी खूप उत्सुकता निर्माण करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी तीन राशींच्या लोकांना नशीब, यश व करिअरमध्ये प्रगती साधता येणार आहे. त्यांनी सांगितले की, या भाग्यवान राशींच्या लोकांना स्थिरता, आर्थिक लाभ आणि नव्या संधी मिळतील. चला तर मग पाहूया त्या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. वाचा सविस्तर
गुरू-चंद्र बनवतायत शक्तिशाली गजकेसरी राजयोग! लक्ष्मीच्या कृपेने 'या' तीन राशींना मिळणार अपार संपत्ती अन् पैसा
कौटुंबिक सौख्यात वाढ, मनातील जुनी हौस होईल पूर्ण; संकष्टी चतुर्थीला तुमची मनोकामना कशी होईल पूर्ण? वाचा राशिभविष्य
Dainik Rashi Bhavishya In Marathi, 14 July 2025: आज १४ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे. संध्याकाळपर्यंत ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत आयुष्मान योग जुळून येईल. उद्या सकाळपर्यंत म्हणजेच ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ७:३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज संकष्टी चतुर्थी असणार आहे. तर आज बाप्पाच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होणार का जाणून घेऊया…वाचा सविस्तर