Horoscope Today In Marathi 28 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
Horoscope Today July 27 2025 : आज तुमच्या राशीत काय आहे? विविध घडामोडीसह वाचा आजचे राशीभविष्य
२०२६ पर्यंत 'या' तीन राशींचीच चांदी; शनीच्या राशीतील प्रवेश ठरणार भाग्यकारी देणार पैसा, प्रेम अन् भरपूर यश
नागपंचमीपासून दुप्पट पैसा कमावणार, बुधाचे नक्षत्र परिवर्तन 'या' चार राशींचे आयुष्य बदलणार
उद्या साजरी केली जाईल नागपंचमी; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व...
'या' तीन राशींना अचानक धनलाभ होणार! ऑक्टोबरमधील सूर्यदेवाचा शुक्राच्या राशीतील प्रवेश देणार भौतिक सुख अन् बक्कळ पैसा
Daily Horoscope: पहिल्या श्रावणी सोमवारी मेष ते मीनपैकी कोणाला लाभणार शिवशंकराची कृपा? तुमच्या नशिबात काय लिहिलंय आज? वाचा राशिभविष्य
Aajche Rashi Bhavishya 28 July 2025 In Marathi : आज २८ जुलै २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी रात्री ११ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. रात्री २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत परिघ योग जुळून येईल. संध्याकाळी ५ वाजून ३६ मिनिटांपर्यंत पूर्व-फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ पर्यंत असणार आहे. संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच आज पहिला श्रावणी सोमवार असणार आहे. सणांचा महिना अशी ओळख असणारा श्रावण हा एकाअर्थी उत्साहाचे, चैतन्यचे प्रतीक मानला जातो. पण, यातही शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे महत्त्व अनन्य साधारण असते. तर पहिला श्रावणी सोमवार तुमच्या राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे का जाणून घेऊया…वाचा सविस्तर
मंगळाचे आज महागोचर देणार पैसाच पैसा! केतूबरोबरील अशुभ युती तुटणार, ४ राशींच्या लोकांचा आनंद होईल दुप्पट
१ ऑगस्ट ‘या’ ५ राशींसाठी ठरणार शुभ! आर्थिक फायदा, नोकरीत प्रमोशन अन् पैसाच पैसा
Shukra Nakshatra Gochar: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला ऐशोआराम आणि संपत्तीचा कारक मानलं जातं. इतर शुभ ग्रहांप्रमाणेच शुक्रही वेळोवेळी आपली चाल बदलतो. ज्योतिषशास्त्रानुसार , १ ऑगस्ट २०२५ रोजी शुक्र देव आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा वेळी शुक्राच्या या नक्षत्र बदलामुळे ५ राशींना चांगलाच फायदा होणार आहे, त्या ५ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या. वाचा सविस्तर