scorecardresearch

दयानंद लिपारे

NCP protests against ED BJP in Shirol taluka
कोल्हापूर: ईडी, भाजप विरोधात राष्ट्रवादीचे शिरोळ तालुक्यात आंदोलन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी कडून करण्यात येत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी शिरोळ तालुक्यात निदर्शने केली.

bullock cart racing ban lift
बैलगाडी शर्यतींना परवानगीचे स्वागत, गावगाडय़ात पुन्हा उत्साह

बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दशकभराने हिरवा झेंडा दाखवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

maharashtra ekikaran samiti
सीमाभागात एकीकरण समिती निष्प्रभ

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. लागोपाठ दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकीकरण समितीला खातेही उघडता आलेले नाही.

highest rate sugar factory
कोल्हापूरमध्ये सर्वाधिक दर देणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे.

Marathi dominant area, Maharashtra Karnataka border, Maharashtra ekikaran samiti, trailing, Belagavi
Karnataka Election Results 2023 : सीमाभागात एकीकरण समितीची पीछेहाट

बेळगाव जिल्ह्याचा विचार करता हा जिल्हा भाजपच्या वर्चस्वाकडून आता काँग्रेसच्या प्रभावाकडे जाताना दिसत आहे. 18 मतदारसंघापैकी 11 मतदारसंघात काँग्रेसची सरशी…

karnataka election 2023
कर्नाटकच्या निवडणूक रणांगणात राज्यातील नेत्यांची धुळवड प्रीमियम स्टोरी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरूच राहिली.

lokshivar brinjal
‘गॅलन’ वांग्याची फायदेशीर शेती!

बदलत्या काळात केवळ साचेबंद पद्धतीने शेती करून भागणार नाही. तर ती करताना बाजारपेठेचा, समाजाच्या जीवन-आहारशैलीचादेखील अंदाज घेणे आवश्यक आहे.

karnatak election
सीमाभागात एकीकरण समितीला आशादायक चित्र

सीमाभागात विधानसभा निवडणुकीवेळी एकीकरण समिती अंतर्गत मतभेद, गटबाजी त्यातून उद्भवणारी बंडखोरी असे नकारात्मक घटक बाजूला असल्याने यावेळच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत…

Sharad Pawar Nipani
शरद पवार सोमवारी निपाणीत कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता

अध्यक्षपदाचा वाद मिटल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी निपाणीत येत आहेत. स्थानिक काँग्रेसने राष्ट्रवादीच्या या उमेदवारीबद्दल…

Shahoonagari stands to salute Lokraja Shahu
कोल्हापूर: लोकराजा शाहूंना अभिवादन करण्यासाठी शाहूनगरी १०० सेकंद स्तब्ध

लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ निमित्त आज सकाळी १०० सेकंद उभे राहून अभिवादन करण्यात आले.

dhaba full in maharashtra
निवडणूक कर्नाटकची, ढाबे मात्र सीमावर्ती महाराष्ट्रातील तुडुंब!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अटीतटीचा संघर्ष सुरू झाला आहे. साहजिकच मतदारांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या