scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
औषध उत्पादकांकडून औषध, सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन;९५ उत्पादकांना एफडीएची ‘कारणे दाखवा’ नोटीस

राज्यातील औषध उत्पादक औषधांची निर्मिती करताना औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची मुभा

कला आणि विज्ञान विद्याशाखेतील पदवी, एखाद्या शाखेतील पदवी घेतलेली असल्यास दुसऱ्या शाखेतील पदवी आणि पात्रतेनुसार पदव्युत्तर पदवी एकाच वेळी मिळवण्याचे…

शहरातील नद्यांसह नालेसफाई दोन टप्प्यात ; कुठलाही गाजावाजा न करता सुरुवात

सहा उपभागांमधील नालेसफाईच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून दुसरा टप्पा १ मेपासून सुरू होणार आहे.

नोकरभरती पुन्हा सुरू; लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सर्व रिक्त, तर अन्य ५० टक्के पदे भरण्यास मान्यता

करोनामुळे स्थगित केलेली शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

महिलेवर सामूहिक बलात्कार : चौघांना २० वर्षे सक्तमजुरी; श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाचा निर्णय

आरोपींनी संगनमत करून डाळिंबाच्या बागेत तिच्यावर अत्याचार केले तसेच चाकूने वार करून जखमी गंभीर जखमी केले

किरकोळ महागाई दर ६.९५ टक्क्यांवर; औद्योगिक उत्पादन निर्देशांकात १.७ टक्क्यांचीच वाढ 

देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे चढत्या महागाईचे कठीण आव्हान उभे असल्याचे चित्र मंगळवारी ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारीत किरकोळ महागाई दराच्या सात टक्क्यांच्या वेशीवर…

कोळसा संकट पुढील सहा महिने; वीज भारनियमनाचे सावट कायम

वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचे संकट पावसाळा संपेपर्यंत म्हणजे पुढील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहण्याचे संकेत आहेत.

राष्ट्रीय संपत्ती विकणारे राष्ट्रवादी होऊच शकत नाहीत – कन्हैयाकुमार

सरकारी कंपन्या विकल्या जात आहे. अशा परिस्थितीत सरकारला सवाल करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते, असा प्रहारही कन्हैयाकुमार यांनी केला.

लोकसत्ता विशेष