
संख्याबळ टिकवण्याचे सत्ताधाऱ्यांना आव्हान
Tell us what crop should be taken crop , farmining सांगा कोणते पीक घेऊ? प्रदीप नणंदकर गेले दोन, तीन वष्रे…
आनंदवाडी या अवघ्या १२५ उंबऱ्यांच्या गावचे वैशिष्टय़ अतिशय वेगळे.
सध्याच्या जिल्हा परिषदेत ५८ सदस्यांपकी ३५ सदस्या एकटय़ा काँग्रेसचे आहेत.
या वर्षीच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ५ हजार ५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे.
काका-पुतण्यांचे संबंध लक्षात घेता देशमुख काका-पुतण्यांचा ‘लातूर पॅटर्न’ महत्त्वाचा ठरणार आहे.
नोकरी करत करत आपल्या शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला.
डिसेंबर महिन्यात कर्नाटक प्रांतातील तूर लातूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जाते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच एका जिल्हय़ात पाच प्रदेश सरचिटणीस नियुक्त केले
लातूर जिल्हय़ाच्या राजकारणात कायम काँग्रेस सत्तास्थानी राहिली व अन्य पक्ष दबावाखालील राजकारण करीत होते.
राज्यातील तीनशे शहरांपकी १०० शहरे हागणदारीमुक्त केली असून पुढील वर्षांत उर्वरीत २०० शहरे हागणदारीमुक्त होतील.