रवींद्र जुनारकर

(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांची करोनाबाधितांवर उपचारासाठी नियुक्ती

एमबीबीएस पदवी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या २० विद्यार्थ्यांना कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती

चिमुकलीची उत्तुंग भरारी! अडीच वर्षांच्या वैदिशाच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या अगोदरच मिळवलेले आहे स्थान; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी सुरू

patient in chandrapur made travel 400 km
धक्कादायक! ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाची २४ तासात अ‍ॅम्ब्युलन्समधून ४०० किमी वणवण!

ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाला २४ तासांत रुग्णवाहिकेतूनच तब्बल ४०० किमी प्रवास करावा लागल्याचा प्रकार चंद्रपुरात घडला आहे.

गडचिरोली : १६ लाखांचे बक्षीस असलेला नक्षली कमांडर किशोर कवडो पोलिसांच्या ताब्यात

गंभीर जखमी अवस्थेत जंगलात सोडून अन्य नक्षलवाद्यांनी काढला होता पळ; एका सहकाऱ्यासही अटक

गडचिरोली : महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश; पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

तीन दिवसापासून सुरु असणाऱ्या या अभियानामध्ये पाच नक्षलवादी ठार झालेत

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या