
‘एअर इंडिया एक्स्प्रेस’च्या विमानात साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive
‘एअर इंडिया एक्स्प्रेस’च्या विमानात साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या व्यक्तीने डेटिंग साइट्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचं उघड
सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, या लाखो व्हिडीओमध्ये एखादाच व्हिडिओ नेटकऱ्यांच्या काळजाला भिडतो
बेसूर गाणं ऐकावं लागू नये म्हणून या कुत्र्याने काय केले एकदा पाहाच
डोरेमॉनचा आवाज येताच महिलेला पोटातील बाळ ॲक्टिव्ह झाल्याचं जाणवलं.
व्हिडीओमध्ये शंभरहून अधिक लोकांच्या घोळक्याने महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर ओढत लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचं दिसतं आहे
आरोपीने ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात पोलिसांना हजारांवर फोन केले. तो दर ६ मिनिटांनी एक फोन करायचा
‘मी देखील माझ्या दीदीच्या लग्नामध्ये असाच डान्स करणार’ अशी कमेंट एका मुलीने केली आहे.
शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं असं म्हणतात, या वाक्याला साजेशी एक बातमी समोर आली आहे
लग्नाची सर्व तयारी झाली लग्नादिवशी वधू-वर स्टेजवर आले, दोघांनी एकमेकांना पुष्पहारही घातले
जेवणात दात सापडल्याचा फोटो महिलेने ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जेवणासोबत रुमालात गुंडाळलेला दातही दिसतं आहे