
वाशी, जुहू, बोनकोडे, खैरणे, पावणे आणि तुर्भे गावांच्या मध्यभागी असलेले कोपरी गाव.
वाशी, जुहू, बोनकोडे, खैरणे, पावणे आणि तुर्भे गावांच्या मध्यभागी असलेले कोपरी गाव.
सोन्याच्या घडणावळीसाठी प्रसिद्ध तारापूरच्या चिचनी गावात किरण चुरी यांचा जन्म झाला.
मुंबई मेट्रोसाठी जमीन संपादनाची किचकट प्रक्रिया पार पाडावी लागल्याने मुंबई मेट्रो उशिरा सुरू झाली.
फिलिफ्स कंपनीच्या बाजूला आणि आताच्या ऐरोली नाक्यावर तलाव आहेत.
चंदिगडचे नियोजन बघून राज्य शासनाने ४५ वर्षांपूर्वी नवी मुंबईच्या निर्मितीचा निर्णय घेतला.
कोकणातील हापूस म्हणून ‘कर्नाटकचा हापूस’ गेली अनेक वर्षे बाजारात विकला जात आहे.
१२ किलोमीटरच्या या मार्गावर पाच रेल्वे स्थानके असून उलवा या सिडकोनिर्मित नोडला रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर व्होल्टासमध्ये बोलावणे आले.
गेल्या आठवडय़ात नेरुळ येथे विद्यार्थिनीवर घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे हे प्रश्नचिन्ह अधिकच ठळक झाले.
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
ठाणे-बेलापूर पट्टय़ाला अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा देणारे हे गाव म्हणजे गोठिवली.
देणगी जमा करण्यापासून ते काल्याच्या प्रसादापर्यंतची सर्व कामे करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.