Maruti Suzuki 7-Seater Car: मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे, ज्यांची कार प्रत्येक सेगमेंटमध्ये आहे. अनेक मारुती कारपैकी एक मारुती ईको (Maruti Eeco) आहे जी त्याच्या सेगमेंटमधील सर्वात कमी किमतीची MPV व्हॅन आहे. मारुती ईकोचा वापर घरगुती तसेच व्यावसायिक कारणांसाठी केला जातो.

Maruti Eeco ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ५.१३ लाख ते ६.४४ लाख रुपये आहे. जर तुम्हाला Eeco खरेदी करायचे असेल, तर तेही कमी बजेटमध्ये, तर १ लाखांच्या बजेटमध्ये त्याचे सेकंड हँड मॉडेल खरेदी करण्याच्या ऑफर्सची माहिती येथे जाणून घ्या.सेकंड हँड मारुती ईको या ऑफर्स विविध ऑनलाइन वेबसाइट्सवरून घेतल्या आहेत.

Second hand Maruti Eeco

मारुती ईकोची स्वस्त ऑफर DROOM वेबसाइटवर आहे. येथे मारुती इकोचे २०१२ चे मॉडेल सूचीबद्ध आहे, ज्याची किंमत रु. १ लाख आहे. या MPV सोबत फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध असेल.

(हे ही वाचा << Maruti Suzuki चा नववर्षाचा धमाका! Alto ते Eecoपासून ‘या’ ८ कारवर बंपर सूट; पाहा कोणत्या कारवर मिळतेय किती सूट? )

Used Maruti Eeco

वापरलेल्या मारुती Eeco वर आणखी एक स्वस्त डील OLX वेबसाइटवर उपलब्ध आहे. हे आहे Eeco चे २०१४ चे मॉडेल, ज्याची किंमत १.५ लाख रुपये आहे. पण या कारसोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन दिला जाणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Maruti Eeco Second Hand

मारुती Eeco च्या सेकंड हँड मॉडेलवरील आजची तिसरी डील CARTRADE वेबसाइटवर उपलब्ध आहे. मारुती Eeco ची २०१५ ची मॉडेल यादी येथे आहे, ज्याची किंमत १.६ लाख रुपये आहे. या MPV सोबत फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध असेल.