Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा दर)
शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर ११०.५६ ९३.३१ अकोला १०९.७४ ९२.५५ अमरावती १११.०८ ९३.८५ औरंगाबाद ११०.८१ ९३.५६ भंडारा ११०.७२ ९३.५० बीड १११.७३ ९४.४६ बुलढाणा ११०.४४ ९३.२३ चंद्रपूर ११०.११ ९२.९३ धुळे १०९.७४ ९२.५४ गडचिरोली ११०.९८ ९३.७६ गोंदिया १११.२५ ९४.०१ बृहन्मुंबई ११०.१३ ९४.२९ हिंगोली १११.७० ९३.४८ जळगाव ११०.०८ ९२.८७ जालना ११०.०८ ९४.३० कोल्हापूर १११.०५ ९३.८२ लातूर ११०.८३ ९३.६० मुंबई शहर १०९.९८ ९४.२९ नागपूर १०९.७१ ९२.५३ नांदेड ११२.१८ ९४.९० नंदुरबार ११०.९१ ९३.६६ नाशिक ११०.४७ ९२.२३ उस्मानाबाद ११०.४९ ९३.२७ पालघर १०९.६३ ९२.३९ परभणी ११३.१९ ९५.८४ पुणे १०९.५३ ९२.३२ रायगड ११०.२९ ९३.०३ रत्नागिरी १११.५६ ९४.२७ सांगली १०९.६५ ९२.४७ सातारा ११०.६१ ९३.३६ सिंधुदुर्ग १११.६७ ९४.४१ सोलापूर ११०.३५ ९३.१३ ठाणे १०९.६३ ९२.३९ वर्धा ११०.२२ ९३.०१ वाशिम ११०.५८ ९३.३६ यवतमाळ १११.०९ ९३.८६