दिग्गज कार निर्माता टोयोटा त्यांची २०२२ ग्लान्झा ही कार लवकरच लॉंच करू शकते. कंपनी यासाठी तयारी करत असून नवीन Glanza फेसलिफ्ट मार्च महिन्यात लॉंच केली जाऊ शकते. चाचणी दरम्यान ही कार अलीकडेच दिसली, ज्यामध्ये प्रीमियम हॅचबॅकचा फक्त मागील भाग दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पॉट झाल्यानंतर या कारच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरबद्दल बरीच माहिती समोर आली आहे आणि या माहितीनुसार ही कार पूर्वीपेक्षा जास्त प्रीमियम बनवण्यात आली आहे. जर तुम्ही देखील या कारच्या लॉंचची वाट पाहत असाल, तर येथे तुम्ही जाणून घेऊ शकता की तिचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय असू शकतात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota motors may launch facelift glanza 2022 in march know expected features and specifications scsm
First published on: 26-02-2022 at 18:14 IST