*  सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्मेंट, नवी दिल्ली येथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी-प्लॅनिंग अ‍ॅण्ड इंप्लिमेंटेशन या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी:

संदर्भ- सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट, नवी दिल्लीचे संकेतस्थळ- http://www.cseindia.org

संपर्क- इंडस्ट्री अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट युनिट, सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट, ४१, तुघलकाबाद इन्स्टिटय़ूशनल एरिया, नवी दिल्ली- ११००६२.

*  केंद्र सरकारच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येथे प्रोजेक्ट सायंटिस्टच्या संधी

उपलब्ध जागा २. वयोमर्यादा ४० वर्षे.

संदर्भ- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणेचे संकेतस्थळ- http://www.tropmet.res.in

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑक्टोबर

*  टपाल विभाग, मुंबई अंतर्गत कुशल कामगारांसाठी संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपलब्ध जागा- ३. वयोमर्यादा ३० वर्षे. संदर्भ- एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १२ ऑक्टोबर २०१६ च्या अंकातील टपाल विभाग, मुंबईची जाहिरात. संपर्क- सीनिअर मॅनेजर, डिपार्टमेंट ऑफ पोस्टस, मेल प्रोटार सव्‍‌र्हिसेस, १३४/ ए, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑक्टोबर

*   दीव-दमण प्रशासनांतर्गत प्राणीशास्त्र विषयातील प्राध्यापक म्हणून संधी उपलब्ध जागा- २

संदर्भ- ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ ऑक्टोबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात अथवा आयोगाचे संकेतस्थळ http://www.upsc.gov.in dIaY½FF http://www.upsconline.nic.in

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख-२७ ऑक्टोबर