फर्स्ट जनरेशन ऑरगॅनिक अ‍ॅग्रिकल्चर एक्टेन्शन वर्कर्स आणि फिल्ड वर्कर निर्माण करण्यासाठी पेरणी पद्धत व्यवस्थापन, पौष्टिकता व्यवस्थापन व लागवड रक्षण इ. विशेष भर देवून सेंद्रिय व्यवस्थापक पद्धतीचे ग्रामीण प्रशिक्षण विकसित करण्यासाठी गाझियाबाद येथे या केंद्राद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ३० दिवस कालावधीच्या निवासी अभ्यासक्रमासाठी प्रवेश.

पात्रता – कृषी शास्त्रातील जीवशास्त्र विषयासह विज्ञानातील पदवी/पदविका.

अभ्यासक्रम-१ – २७ जून ते २६ जुल २०१७ पर्यंत.

अभ्यासक्रम-२ – १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१७ पर्यंत.

अभ्यासक्रम-३ – १ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८

अर्ज कसा करावा – ए-४ आकाराच्या कागदावर विहित नमुन्यातील अर्ज अभ्यासक्रमाचा कालावधी स्पष्टपणे निर्देशित करून सविस्तर स्व-परिचय आणि स्व-परिचयावर चिकटवलेला पासपोर्ट आकाराचा फोटो यांसह शैक्षणिक अर्हतेच्या  (पदवी/पदविका) साक्षांकित छायाप्रतींची पुष्ठी जोडून ‘संचालक, नॅशनल सेंटर फॉर ऑरगॅनिक फाìमग, १९, हापूर रोड, सीबीआय् अ‍ॅकॅडमीजवळ, गाझियाबाद, उ.प्र. – २०१ ००२’ येथे अभ्यासक्रमाच्या प्रारंभाच्या तारखेपूर्वी १५ दिवस अगोदर सादर करावा. स्कॅन केलेली अर्जाची स्वाक्षरीकृत प्रत ‘अ‍ॅप्लिकेशन फॉर सर्टििफकेट कोर्स फ्रॉम …… टू ……’ या सब्जेक्ट लाइनसह ई-मेल आयडी nbdc@nic.in वर पाठवावी.  संकेतस्थळ  http://ncof.dacnet.nic.in/