सुहास पाटील
suhassitaram@yahoo.com
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड् कॉम्प्युटिंग (C-DAC), (भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजीअंतर्गत एक सायंटिफिक सोसायटी).
प्रोजेक्ट इंजिनीअर्स, प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफची भरती.
एकूण रिक्त पदे – २५९.
(1) प्रोजेक्ट इंजिनीअर (P.E.) (०-५ वर्षांचा अनुभव) –
कामाचे ठिकाण – पुणे.
अनुभव – बी.ई. / बी.टेक. / एम.सी.ए. / एम.ई. / एम.टेक. प्रेशर्स अर्ज करू शकतात. एम.एस्सी. पात्रताधारकांसाठी १ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी
३७ वर्षे.
स्पेशलायझेशन / डॉमेननुसार रिक्त पदांचा तपशील –
(१)P.E. (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) –
४० पदे.
कामाचे ठिकाण – दिल्ली / पुणे.
(२) P.E. (हार्डवेअर डेव्हलपमेंट) – ४ पदे.
(३) (P.E.) (सव्र्हर अँड क्लाऊड अॅडमिनिस्ट्रेशन) – ८ पदे.
(४) (P.E. ) (अँड्रॉइड डेव्हलपमेंट) – १ पद.
(५) (P.E. ) (कडर अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट) – १ पद.
(६) (P.E. ) (टेक्निकल सपोर्ट) – ऊी५ / डस्र्२ – २ पदे.
(७) (P.E. ) (ब्लॉक चेन डेव्हलपमेंट) –
२ पदे.
(८) (P.E. ) ब्लॉक चेन अॅडमिनिस्ट्रेशन –
१ पद.
पात्रता – पद क्र. १ ते ८ साठी फर्स्ट क्लास बी.ई. / बी.टेक. (कॉम्प्युटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) किंवा याच विषयातील एम.ई. / एम.टेक. (गुणांची अट नाही.) किंवा फर्स्ट क्लास एम.सी.ए. / एम.एस्सी. (कॉम्प्युटर / आयटी).
(९) (P.E. ) (बायोइन्फॉर्मेटिक्स) – ३ पदे.
पात्रता – फर्स्ट क्लास बी.ई. / बी.टेक. (बायोइन्फॉर्मेटिक्स / कॉम्प्युटेशनल बायोलॉजी / सायंटिफिक कॉम्प्युटिंग / मॉडेिलग अँड सिम्युलेशन किंवा या विषयांतील फर्स्ट क्लास एम.एस्सी.)
(१०) (P.E. ) (कॉम्प्युटेशनल फ्ल्यूइड डायनॅमिक्स) – २ पदे.
पात्रता – एम.ई. (मेकॅनिकल / केमिकल / एअरोस्पेस इंजिनीअरिंग).
(११) (P.E. ) (कॉम्प्युटेशनल मटेरियल सायन्स) (HPC) – १ पद.
पात्रता – फर्स्ट क्लास बी.ई. / बी.टेक. (कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / मेटॅलर्जी अँड मटेरियल सायन्स / मेकॅनिकल / केमिकल / मॅथेमॅटिक्स / फिजिक्स / नॅनो सायन्स) किंवा फर्स्ट क्लास एम.एस्सी. (कॉम्प्युटर / फिजिक्स / मटेरियल सायन्स / नॅनो सायन्स / मॅथेमॅटिक्स).
(१२) (P.E. ) (वेब / ग्राफिक्स डिझाइन) – २ पदे.
पात्रता – फर्स्ट क्लास बी.एफ्.ए. / बॅचलर ऑफ डिझाइन (व्हिज्युअल कम्युनिकेशन / फाइन आर्ट्स / ग्राफिक डिझाइन) किंवा एम.एफ.ए. / मास्टर्स ऑफ डिझाइन (व्हिज्युअल कम्युनिकेशन / फाइन आर्ट्स / ग्राफिक डिझाइन)
(१३) (P.E. ) (फॅकल्टी) – १ पद. (१४) (P.E.) (टेक्निकल सपोर्ट) – ४ पदे.
पात्रता – पद क्र. १३ व १४ फर्स्ट क्लास बी.ई. / बी.टेक. (कॉम्प्युटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / कम्युनिकेशन किंवा याच विषयातील एम.ई. / एम.टेक.) (गुणांची अट नाही.)
(II)) प्रोजेक्ट इंजिनीअर (P.E.) (१ ते ७ वर्षांचा अनुभव) – २५ पदे.
वयोमर्यादा – ३७ वर्षेपर्यंत.
(१) (P.E.) (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) –
१२ पदे.
(२) (P.E.) (वेब डेव्हलपमेंट) – ११ पदे.
(३) (P.E.) (मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट) – १ पद.
पात्रता – पद क्र. १ ते ३ साठी फर्स्ट क्लास बी.ई. / बी.टेक. (कॉम्प्युटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) किंवा याच विषयातील एम.ई. / एम.टेक. (गुणांची अट नाही.) किंवा फर्स्ट क्लास एम.सी.ए. / एम.एस्सी. (कॉम्प्युटर / आयटी).
(४) (P.E.) (जीओफिजिक्स) – १ पद.
पात्रता – फर्स्ट क्लास एम.एस्सी. (जीओफिजिक्स / अॅप्लाईड जीओफिजिक्स / एक्सप्लोरेशन जीओफिजिक्स) किंवा एम.टेक. (जीओफिजिक्स / अॅप्लाइड जीओफिजिक्स / एक्सप्लोरेशन जीओफिजिक्स).
(III) प्रोजेक्ट इंजिनीअर (P.E.) (२-५ वर्षांचा अनुभव) – २६ पदे.
वयोमर्यादा – ३७ वर्षेपर्यंत.
(१) (P.E.) (फॅकल्टी) – ४ पदे.
(२) (P.E.) (नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन) – २ पदे.
(३) (P.E.) (डेटा सेंटर अॅडमिनिस्ट्रेशन) – १२ पदे (कामाचे ठिकाण – चेन्नई / पुणे).
(४) (P.E.) (वक / व डिझाइन) – ३ पदे.
(IV) प्रोजेक्ट इंजिनीअर (P.E.) (३ ते ५ वर्षांचा अनुभव) – ६२ पदे.
वयोमर्यादा – ३७ वर्षेपर्यंत.
(१) (P.E.) (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) –
४७ पदे.
(२) (P.E.) (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) (Python) – ४ पदे.
(३) (P.E.) (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) (JAVA) – ८ पदे.
(४) (P.E.) (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) (NET) – ३ पदे.
(V) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (३ ते ७ वर्षांचा अनुभव).
वयोमर्यादा – ३५ वर्षेपर्यंत.
(१) अॅडमिन अँड फिनान्स – २ पदे.
पात्रता – पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (इष्ट पात्रता एमबीए)
(२) लँग्वेज / लिंग्विस्टिक्स असिस्टंट –
४ पदे. कामाचे ठिकाण – दिल्ली / पुणे.
पात्रता – बी.ए. किंवा एम.ए. (िलग्विस्टिक्स / अॅप्लाईड िलग्विस्टिक्स / इंग्लिश किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण).
(VI) प्रोजेक्ट इंजिनीअर (P.E.) (३ ते ५ वर्षांचा अनुभव).
(१) (P.E.) (फ्रंट एन्ड डेव्हलपमेंट) – १ पद (एम.एस्सी. उमेदवार पात्र नाहीत.)
(२) (P.E.) (Dev / Ops डेव्हलपमेंट) –
२ पदे (एम.एस्सी. उमेदवार पात्र नाहीत.)
(३) (P.E.) (QA टेस्टींग) – ११ पदे.
(४) (P.E.) (मोबाईल अॅप्लिकेशन ऑटोमेशन टेस्टिंग) – २ पदे.
(VII) प्रोजेक्ट इंजिनिअर (P.E.) टेक्निकल सपोर्ट (३ ते ६ वर्षांचा अनुभव).
वयोमर्यादा – ३७ वर्षे.
(VIII) प्रोजेक्ट इंजिनीअर (P.E.) (४ – ८ वर्षांचा अनुभव) – १६ पदे.
(१) (P.E.) (नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन) –
२ पदे.
(२) (P.E.) (सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन) –
५ पदे.
(३) (P.E.) (दअ टेस्टिंग) – १ पद.
(४) (P.E.) (अॅप्लिकेशन सपोर्ट) – ८ पदे.
(1) प्रोजेक्ट इंजिनिअर ((P.E.)) (५ – ७ वर्षांचा अनुभव) – २२ पदे. कामाचे ठिकाण – दिल्ली / पुणे.
(१) (P.E.) (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) (Python) – ६ पदे.
(२) (P.E.) (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) (JAVA) – ६ पदे.
(३) (P.E.) (टेक्निकल रायटर / कंटेंट रायटर) – ५ पदे.
(४) (P.E.) (UI / व डिझाईिनग) – १ पद.
(५) (P.E.) (फ्रंट एन्ड डेव्हलपमेंट) – ४ पदे.
(X) प्रोजेक्ट इंजिनीअर (P.E.)(७ – १० वर्षांचा अनुभव) – १२ पदे. कामाचे ठिकाण – दिल्ली / पुणे.
(१) (P.E.) (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) (ढ८३ँल्ल) – ६ पदे.
(२)(P.E.) (डेटाबेस डेव्हलपमेंट) – ४ पदे.
(३) (P.E.) (दअ) – २ पदे.
पात्रता – पद क्र. ककक ते कश्, श्क ते साठी फर्स्ट क्लास बी.ई. / बी.टेक. (कॉम्प्युटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) किंवा याच विषयातील एम.ई. / एम.टेक. (गुणांची अट नाही.) किंवा फर्स्ट क्लास एम.सी.ए. / एम.एस्सी. (कॉम्प्युटर / आयटी).
सर्व पदांसाठी वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा / अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.
निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्ता / अनुभवानुसार उमेदवार लेखी परीक्षेसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. त्यानंतर मुलाखत.
अर्जाचे शुल्क – रु. ५०० / -. (अजा / अज / दिव्यांग / ईडब्ल्यूएस् / महिला उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे.)
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज करता येतील.
ऑनलाइन अर्ज उऊअउ.्रल्ल या संकेतस्थळावर दि. २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत करावेत.