MMRDA Jobs Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२३ आहे

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी
पदसंख्या – २ जागा
नोकरी ठिकाण – मुंबई</p>

वयोमर्यादा –

महाव्यवस्थापक – ५५ वर्षे
मुख्य अग्निशमन अधिकारी – ४३ वर्षे

Bank of Baroda Recruitment 2024 Bank of Baroda is conducting the recruitment process for Supervisor posts
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया
CRPF Constable Recruitment 2024 CRPF is conducting the recruitment process for 11541 posts
सीआरपीएफमध्ये दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही तगडा, जाणून घ्या पात्रता
chatusutra article on constitution of india marathi news
चतु:सूत्र : जगण्याचा अधिकार!
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
under Section 294 of IPC encouraging women in dance bar to dance is not offence High Court
डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक कार्यालय (वित्त), महामुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, NaMTTRI बिल्डिंग, नवीन MMRDA शेजारील प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051

ई-मेल पत्ता –

महाव्यवस्थापक – recruitment. gmos@mmmocl.co.in
मुख्य अग्निशमन अधिकारी – recruitment.cfo@mmmocl.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०२३

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For MMRDA Recruitment Details 2023)

महाव्यवस्थापक

  1. अर्जदार हा पदवीधर असावा
  2. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल शाखेतील अभियांत्रिकी पदवीधर असावा

मुख्य अग्निशमन अधिकारी

  1. अर्जदाराकडे अग्निशामक अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा प्रगत डिप्लोमा असणे आवश्यक आहे
  2. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर, मि. गृह व्यवहार, सरकार ऑफ इंडिया, किंवा स्टेट फायर अकादमी, सरकार. महाराष्ट्र किंवा
  3. इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स, इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स, युनायटेड किंगडमची सदस्यत्व परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

MMRDA पगार (MMRDA Recruitment Details 2023 Salary)

  • महाव्यवस्थापक- १,१८,५००- २,१४,१०० रुपये
  • मुख्य अग्निशमन अधिकारी: सातव्या वेतन आयोगानुसार ५६,१००- १,७७,५५०