PCMC Shikshak recruitment 2024 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेंतर्गत सध्या ‘सहायक शिक्षक’ आणि ‘पदवीधर शिक्षक’ अशा पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. या पदांवर नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नोकरीचे पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया तसेच अर्जाची अंतिम तारीख काय आहे याबद्दल माहिती पाहा.

PCMC Shikshak recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

मराठी माध्यम –

Mumbai Municipal Commissioner, Mumbai Municipal Commissioner bhushan Gagrani, bmc, bhushan Gagrani Ensures Continuation of Cleanliness Drive, Cleanliness Drive in mumbai, Cleanliness Drive by bmc, Cleanliness Drive bhushan gagrani,
स्वच्छता मोहीम सुरूच राहणार, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची ग्वाही
Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Rescuer 2024 Advertisement 150 vacancy before 17 May 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी १५० जागांची होणार भरती, ६३ हजारांपर्यंत मिळू शकतो पगार
Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश

सहायक शिक्षक – १५१ जागा
पदवीधर शिक्षक – ९४ जागा

मराठी माध्यम एकूण पदसंख्या – २४५

हिंदी माध्यम –

सहायक शिक्षक – ५ जागा
पदवीधर शिक्षक – ११ जागा

हिंदी माध्यम एकूण पदसंख्या – १६

उर्दू माध्यम –

सहायक शिक्षक – ३३ जागा
पदवीधर शिक्षक – ३३ जागा

उर्दू माध्यम एकूण पदसंख्या – ६६

मराठी, हिंदी व उर्दू माध्यम मिळून एकूण ३२७ पदांवर भरती होणार आहे.

हेही वाचा : BMC recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी होणार भरती

PCMC Shikshak recruitment 2024 – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकृत वेबसाईट –
https://www.pcmcindia.gov.in/marathi/

PCMC Shikshak recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1yBdWU7ffvN22bGl9JJ-q_lEaluhiSRxz/view

PCMC Shikshak recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

सहायक शिक्षक

या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे उच्च माध्यमिक – डी.एड्. पदवी असणे आवश्यक आहे.

पदवीधर शिक्षक

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडे एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय) पदवी असावी
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडे एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय) पदवी असावी

हेही वाचा : CDAC Mumbai Recruitment 2024 : मुंबई शहरात नोकरीची संधी! पाहा ‘या’ पदांसाठी होत आहे भरती

PCMC Shikshak recruitment 2024 : अर्ज आणि अर्जाची प्रक्रिया

‘सहायक शिक्षक’ आणि ‘पदवीधर शिक्षक’ या पदांवर अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज भरताना उमेदवाराने आवश्यक ती सर्व माहिती भरावी.
भरलेली माहिती योग्य आणि अचूक असल्याची खात्री करावी.
नोकरीचा अर्ज पाठविताना त्यासह आवश्यक तेवढी सर्व कागदपत्रे जोडणे उमेदवारासाठी अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज उमेदवाराने अंतिम तारखेआधी भरणे आवश्यक आहे.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही १६ एप्रिल २०२४ अशी आहे.
नोकरीचे ठिकाण हे पिंपरी-चिंचवड असेल याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

‘सहायक शिक्षक’ आणि ‘पदवीधर शिक्षक’ या पदांच्या नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त माहिती हवी असल्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.