News Flash

नोकरीची संधी

अधिक माहिती व तपशिलासाठी www.cacoaa.com/ indigo या संकेतस्थळाला भेट द्यावी.

इंडिगो’ एअरलाइन्स, गोंदिया येथे विमानचालक प्रशिक्षणाची संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी www.cacoaa.com/ indigo या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१६.
एनएमडीसीमध्ये प्रशिक्षणार्थी कामगारांच्या ८ जागा-
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील एनएमडीसीची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी मॅनेजर (पर्सोनेल), आर अ‍ॅण्ड पी, एनएमडीसी आर्यन अ‍ॅण्ड स्टील प्लँट, नगरवार, जगदलपूर, जि. बस्तर (छत्तीसगड) ४९४००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१६.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबई येथे कुशल कामगारांच्या १०५७ जागा-
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या www.mazgaondock.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डीजीएम (एचआर रिक्रु. एनई) रिक्रुटमेंट सेल, सव्‍‌र्हिस ब्लॉक, ३ रा मजला, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, डॉकयार्ड रोड, मुंबई- ४०००१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१६.

गृहमंत्रालयांतर्गत पोलीस संशोधन विभागात स्टेनोग्राफर्सच्या १३ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ८ जुलै २०१६ च्या अंकातील पोलीस संशोधन विभागाची जाहिरात पाहावी अथवा www.bprd.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१६.

कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी संघटनेत साहाय्यक आयुक्तांच्या १३ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ८ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी संघटनेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज कोल माइन्स प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशन, हेड क्वार्टर्स ऑफिस, पोलीस लाइन, धनबाद ८२६ ०१४ (कर्नाटक) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१६.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी- एचआरच्या ४ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या www.mazdock.com > online Recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१६.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये मुंबई येथे व्यक्तिगत साहाय्यकांच्या २ जागा-
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या www.mmrcl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज मॅनेजिंग डायरेक्टर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, एनएएमटीटीआरआय बिल्डिंग, प्लॉट आर १३, ई ब्लॉक, वांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०१६.

राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था, बारामती येथे सीनिअर रिसर्च फेलोशिपसाठी निवड चाचणी/ थेट मुलाखत-
अधिक माहिती व तपशिलासाठी संस्थेच्या www.niam.res.in या संकेतस्थाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह निवड चाचणी/ थेट मुलाखतीसाठी सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, भारतीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था, माळेगाव, बारामती- ४१३११५, जि. पुणे येथे संपर्क दि. २ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वा.

दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी, मुंबई येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १५ जागा-
अर्जदारांनी एमबीबीएस वा एमडी यांसारखी पात्रता कमीत कमी ५०% सह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीच्या www.newindian.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०१६.

एनटीपीसी- सेल पॉवर कंपनी प्रा. लिमिटेडमध्ये प्रशिक्षार्थी पदविका इंजिनीअर्ससाठी संधी-
उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एनटीपीसी सेल प्रा. लि.च्या www.nspcl.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१६.

भारतीय वायुदलात पुणे येथे ड्राफ्टस्मनची संधी- उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत, त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडिंग ऑफिसर, एअरफोर्स इंटेलिजन्स स्कूल, १०२० एरिया, आकाश नगर, एअरपोर्ट रोड, एअरपोर्ट स्टेशन, लोहगाव, पुणे- ४११०३२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१६.

भारतीय विमान वाहतूक प्राधिकरणात ज्युनिअर असिस्टंट (फायर सव्‍‌र्हिस) च्या १०६ जागा- उमेदवारांनी शालान्त परीक्षा ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व मेकॅनिकल वा ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमधील पदविका घेतलेली असावी अथवा त्यांनी १२ वीची परीक्षा ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील भारतीय विमानवाहतूक प्राधिकरणाची जाहिरात पाहावी अथवा प्राधिकरणाच्या http://www.aai.aero- career- employment News- Recruitmen या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१६.

संरक्षण मंत्रालयात सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, दिल्ली येथे कनिष्ठ कारकुनांच्या ३१ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी अथवा
संरक्षण मंत्रालयाच्या www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, दिल्ली कँट, दिल्ली- ११००१० C/o S5APO या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१६.

एक्सपोर्ट इंस्पेक्शन काऊंसिल ऑफ इंडियामध्ये साहाय्यक संचालकांच्या ९ जागा-
उमेदवार अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवीधर वा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील एक्सपोर्ट इन्स्पेक्शन काऊंसिल ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज इन्स्पेक्शन काऊंसिल ऑफ इंडिया, तिसरा मजला, न्यू दिल्ली वायएमसीए कल्चरल सेंटर बिल्डिंग-१, जय सिंह रोड, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१६.

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था, पुणे येथे फ्लोअर असिस्टंटच्या २ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था, पुणेच्या www.ftiindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१६.

एनटीपीसी लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह फायनान्सच्या ३० जागा-
उमेदवार सीए वा आयसीडब्ल्यूए असावेत व त्यांना संबंधित कामाचा अनुभव असावा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा एनटीपीसीच्या www.ntpccareers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१६.

केंद्रीय आयोग मंत्रालयात वैद्यक विशेषज्ञांच्या ३० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१६.

सेंट्रल काऊंसिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी, नवी दिल्ली येथे कनिष्ठ कारकुनांच्या २२ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल काऊंसिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीची जाहिरात पाहावी अथवा www.crrhindia.org अथवा http://www.crrhindia.org या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१६.
सैन्यदालन पशुवैद्यकांसाठी संधी-
अर्जदार पशुवैद्यक विषयातील पदवीधर असावेत. त्यांचे व्हेटर्नरी काऊंसिल ऑफ इंडियाकडे पंजीकरण झालेले असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३२ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टोरेट जनरल रेमाऊंट व्हेटर्नरी सव्‍‌र्हिसेस (आरव्ही-१) क्यूएमजीज ब्रँच, इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स एमओडी (आर्मी), वेस्ट ब्लॉक- ३, ग्राऊंड फ्लोअर, विंग नं. ४, आर. के. पुरम्, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१६.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2016 1:07 am

Web Title: job opportunities 19
Next Stories
1 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीमध्ये घ्या खगोलशास्त्राचे धडे!
2 करिअरमंत्र ; बँकेतली नोकरी हवी!
3 महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाची शिष्यवृत्ती
Just Now!
X