03 December 2020

News Flash

ख्रिसमसच्या निमित्ताने..

ख्रिसमस कॅरोलनंतर वाफाळती कॉफी पिता पिता खास ख्रिसमस केक खाण्याची मजा वेगळीच आहे

अपोषणी

नमस्कार! गेले वर्षभर आपणा सर्वाशी या सदराद्वारे संवाद साधला.

हुरडा-भरीत पार्टी आणि पोपटी अस्सल मऱ्हाठी मेजवानी!

उत्तम खाणं पिणं यासोबत काय जमतं?

फोडणी खणखणीत भारतीय!

जगभरात अशा फोडण्या झालेल्या किंवा दिल्या गेलेल्या आढळत नाहीत.

अथातो मत्स्यजिज्ञासा!

प्लास्टिकचा निळा टब टाळक्यावर घेऊन ‘मच्छी ले लो’ म्हणून फिरणाऱ्या उत्तर भारतीय मंडळींनी घेतली.

आम्ही स्वावलंबी

रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि तेथे जाणे आता तसे नवे राहिलेले नाहीये.

दाल रोटी खाओ..

संपूर्ण भारतात खाण्यापिण्याची जेवढी विविधता आहे तेवढी अन्यत्र कुठेही नसावी.

नजरबंद

‘गुड इनफ टू इट’ या फर्मच्या जिग्नेश झवेरीच्या मते चव जेवढी महत्त्वाची असते तेवढेच त्याचे प्रेझेंटेशनही

अंड एक चवी अनेक

रात्री पटकन काही खायला हवं, उकडा अंडी, रस्सा वाढवायचा आहे, घाला अंडी..

संगम चवीचा, फ्यूजन फूडचा

एखादा पदार्थ आवडतो म्हणजे त्याची चव आवडते

‘बेसिक किचन’ची किमया

मोगलाई किंवा पंजाबी पद्धतीचे पदार्थ पाहिलेत तर एक गोष्ट जाणवेल

सर्वव्यापी समोसे

इथे सांगायचेय काय की जवळपास आसेतू हिमाचल हा समोसा परिचित आणि लोकप्रिय आहे.

..राहील परि चव ती कायम!

अन्नपदार्थ वाढणे, हे एक शास्त्र आहे यात शंका नाही आणि या वाढण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावतात ती भांडी किंवा कटलरी.

तीखा मारके.. टोश्टेड

सुटसुटीत आणि पोटभरीचे असे सँडविच जबरदस्त लोकप्रिय आहेत.

स्वादांच्या विविधतेचा आस्वाद

कॅनडातल्या एडमंटनमधील ती गारठवणारी संध्याकाळ होती.

लंच बॉक्स

अनेक वर्षांपूर्वी प्रेमा पुरव यांनी ‘अन्नपूर्णा’ सेवेद्वारा भाजीपोळी डबे पुरवायला सुरुवात केली होती.

चित्रपट ‘मॅरिनेट’ करताना

मी ‘हॉटेल मॅनेजमेंट’ केले म्हणून मला स्वयंपाक येतो

फूड  वॉक टूर  शेर्पा

‘‘मुंबईचा फूड मॅप किंवा खाद्यनकाशा खूप मोठा आहे,’’ आकाश सांगतो. आकाश हाही फूड गाईड आहे.

अन्नपूर्णाची खाद्य चॅनेल्स

आपल्या छोटय़ाशा स्वंयपाकघरात सुरू केलेले मधुराचे चॅनेल आता सुसज्ज स्टुडियोत शूट होते.

देशोदेशीची मोदकान्ने

मोदकसदृश पदार्थाचे संदर्भ जगाच्या विविध भागात साधारण ३ ते ४ हजार वर्षांपासून आढळतात.

चला पॉपकॉर्न पिऊ.. आणि पिनाकोलाडा खाऊ..

कल्पना करा की आपली पुरणपोळी आईस्क्रीमच्या रूपात आलीय किंवा भेळ चक्कनॉनव्हेज आहे

इतकेच मला खाताना पानावर कळले होते!

गेली कित्येक वर्षे मी खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करतो आहे.

फिरत्या  चाकावरती..

मुंबई स्ट्रीट फूड - अर्थात बोली भाषेत-रस्त्यावरचे खाणे, ही एक संपूर्ण वेगळी संस्कृती आहे.

चवीचं  खाणार  त्याला..

जेव्हा दहा मिनिटांनी खरोखरच पदार्थ वाढण्यासाठी तयार झाला तेव्हा मला पुढे काय होणार याचा अंदाज आला.

Just Now!
X