News Flash

‘इसिस’मध्ये जाण्याचा चौघांचा प्रयत्न उधळला

‘इसिस’ या सुन्नी जिहादी गटात सहभागी होण्याचा शहरातील चार तरुणांच्या एका गटाचा प्रयत्न हैदराबाद पोलिसांनी हाणून पाडला.

| September 6, 2014 03:20 am

‘इसिस’ या सुन्नी जिहादी गटात सहभागी होण्याचा शहरातील चार तरुणांच्या एका गटाचा प्रयत्न हैदराबाद पोलिसांनी हाणून पाडला. सदर तरुण २३ ते २५ वर्षे वयोगटातील असून त्यांपैकी दोघे जण अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आहेत.
या चार तरुणांना गेल्या आठवडय़ात कोलकाता येथून ताब्यात घेण्यात आले. तेथून इराकला पसार होण्याचा त्यांचा डाव होता. समाजमाध्यमांवरील जाहिरातींकडे हे तरुण आकर्षित झाले होते, असे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 3:20 am

Web Title: four caught wanted to join isis
टॅग : Isis
Next Stories
1 ७७ टक्के मुलींचा लैंगिक छळ
2 ‘अल कायदाचा मुकाबला करू’
3 नवाझ शरीफ यांना अमेरिकेचा पाठिंबा
Just Now!
X