05 June 2020

News Flash

‘नीट’बाबत वटहुकुमाच्या हालचाली

नीट परीक्षेबाबत न्यायालयाच्या निकालाबाबत सोमवारी झालेल्या चर्चेनंतर त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट- एनइइटी) अनिवार्य करण्याचा निकाल दिला असताना आता नीट परीक्षेची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा वटहुकूम केंद्र सरकार काढणार असल्याचे समजते. नीट परीक्षेबाबत न्यायालयाच्या निकालाबाबत  सोमवारी झालेल्या चर्चेनंतर त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी सरकारमध्ये एक मोठा गट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याच्या मताचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 3:19 am

Web Title: neet issue
टॅग Central Government
Next Stories
1 India Pakistan Map Issue: भारत-पाकिस्तानात नकाशा युद्ध
2 दिल्ली महापालिकेत ‘आप’ची बाजी
3 उद्योजक मुलाच्या खूनप्रकरणी आमदार मनोरमादेवी न्यायालयात शरण
Just Now!
X