नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यांतील मतटक्क्यांसह मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केली. आयोगाने प्रत्येक टप्प्यातील मतांची टक्केवारी देताना मतदानाच्या आकडेवारीचा समावेश केलेला नव्हता. हा मुद्दा वादग्रस्त ठरल्यामुळे आयोगाने मतदारसंघनिहाय मतदानाची संख्याही जाहीर केली आहे. देशभरात चौथ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक ६९.१६ टक्के मतदान झाले. पाचव्या टप्प्यामध्ये सर्वात कमी ६२.२० टक्के मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक ७१.८८ टक्के तर, उच्चभ्रू दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये सर्वात कमी ५०.०६ टक्के मतदान झाले.

राज्यातील ४८ मतदारसंघांतील मतदान व मतांचा टक्का

मतदारसंघ मतदार मतदान मतटक्का

१) भंडारा-गोंदिया १८,२७,१८८ १२,२४,९२८ ६७.०४

२) चंद्रपूर १८,३७,९०६ १२,४१,५७४ ६७.५५

३) गडचिरोली-चिमूर १६,१७,२०७ ११,६२,४७६ ७१.८८

४) नागपूर २२,२३,२८१ १२,०७,७३८ ५४.३२

५) रामटेक २०,४९,०८५ ३,८०,६८८ ६८.८३

६) अकोला</strong> १८,९०,८१४ ११,६८,३६६ ६१.७९

७) अमरावती</strong> १८,३६,०७८ ११,६९,१२१ ६३.६७

८) बुलढाणा १७,८२,७०० ११,०५,७६१ ६३.६७

९) हिंगोली १८,१७,७३४ ११,५४,९५८ ६३.५४

१०) नांदेड १८,५१,८४३ ११,२८,५६४ ६०.९४

११) परभणी २१,२३,०५६ १३,२१,८६८ ६२.२६

१२) वर्धा १६,८२,७७१ १०,९१,३५१ ६४.८५

१३) यवतमाळ- वाशिम १९,४०,९१६ १२,२०,१८९ ६२.८७

१४) बारामती २३,७२,६६८ १४,११,६२१ ५९.५०

१५) हातकणंगले १८,१४,२७७ १२,९०,०७३ ७१.११

१६) कोल्हापूर १९,३६,४०३ १३,८६,२३० ७१.५९

हेही वाचा >>>गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; १६ जणांचा मृत्यू

मतदारसंघ मतदार मतदान मतटक्का

३३) रावेर १८,२१,७५० ११,७०,९४४ ६४.२८

३४) शिर्डी १६,७७,३३६५ १०,५७,२९८ ६३.०३

३५) शिरूर २५,३९,७०२ १३,७५,५९३ ५४.१६

३६) भिवंडी २०,८७,२४४ १२,५०,०९० ५९.८९

३७) धुळे २०,२२,०६१ १२,१७,५२३ ६०.२१

३८) दिंडोरी १८,५३,३८७ १२,३७,१८० ६६.७५

३९) कल्याण २०,८२,२२१ १०,४३,६१० ५०.१२

४०) उत्तर मुंबई १८,११,९४२ १०,३३,२४१ ५७.०२

४१) उत्तर मध्य मुंबई १७,४४,१२८ ९,०६,५३० ५१.९८

४२) ईशान्य मुंबई १६,३६,८९० ९,२२,७६० ५६.३७

४३) वायव्य मुंबई १७,३५,०८८ ९,५१,५८० ५४.८४

४४) दक्षिण मुंबई १५,३६,१६८ ७,६९,०१० ५०.०६

४५) दक्षिण मध्य मुंबई १४,७४,४०५ ७,९०,३३९ ५३.६०

४६) नाशिक २०,३०,१२४ १२,३३,३७९ ६०.७५

४७) पालघर २१,४८,५१४ १३,७३,१६२ ६३.९१

४८) ठाणे २५,०७,३७२ १३,०६,१९४ ५२.०९

मतदारसंघ मतदार मतदान मतटक्का

१७) लातूर १९,७७,०४२ १२,३७,३५५ ६२.५९

१८) माढा १९,९१,४५४ १२,६७,५३० ६३.६५

१९) उस्मानाबाद १९,९२,७३७ १२,७२,९६९ ६३.८८

२०) रायगड १६,६८,३७२ १०,०९,५६७ ६०.५१

२१) रत्नागिरी- सिंधुदुर्ग १४,५१,६३० ९,०७,६१८ ६२.५२

२२) सांगली १८,६८,१७४ ११,६३,३५३ ६२.२७

२३) सातारा १८,८९,७४० ११,९३,४९२ ६३.१६

२४) सोलापूर २०,३०,११९ १२,०१,५८६ ५९.१९

२५) अहमदनगर</strong> १९,०८,१६६ १३,२०,१६८ ६६.६१

२६) औरंगाबाद २०,५९,७१० १२,९८,२२७ ६३.०३

२७) बीड २१,४२,५४७ १५,१९,५२६ ७०.९२

२८) जळगाव १९,९४,०४६ ११,६५,९६८ ५८.४७

२९) जालना १९,६७,५७४ १३,६१,२२६ ६९.१८

३०) मावळ २५,८५,०१८ १४,१८,४३९ ५४.८७

३१) नंदुरबार १९,७०,३२७ १३,९२,६३५ ७०.६८

३२) पुणे २०,६१,२७६ ११,०३,६७८ ५३.५४

टप्पा१

● मतदारसंघ- १०२

● मतदारांची संख्या- १६ कोटी ६३ लाख ८६ हजार ३४४

● मतदान- ११ कोटी ०० लाख ५२ हजार १०३

● मतांचा टक्का- ६६.१४

टप्पा२

● मतदारसंघ- ८८

● मतदारांची संख्या- १५ कोटी ८६ लाख ४५ हजार ४८४

● मतदान- १० कोटी ५८ लाख ३० हजार ५७२

● मतांचा टक्का- ६६.७१

टप्पा३

● मतदारसंघ- ९३

● मतदारांची संख्या- १७ कोटी २४ लाख ०४ हजार ९०७

● मतदान- ११ कोटी ३२ लाख ३४ हजार ६७६

● मतांचा टक्का- ६५.६८

टप्पा४

● मतदारसंघ- ९६

● मतदारांची संख्या- १७ कोटी ७० लाख ७५ हजार ६२९

● मतदान- १२ कोटी २४ लाख ६९ हजार ३१९

● मतांचा टक्का- ६९.१६

टप्पा५

● मतदारसंघ- ४९

● मतदारांची संख्या- ८ कोटी ९५ लाख ६७ हजार ९७३

● मतदान- ५ कोटी ७१ लाख ०६ हजार ६१८

● मतांचा टक्का- ६२.२०