स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात संस्थानांचा भाग वगळता प्रशासकीय सोईकरता, कारभाराकरता इंग्रजांनी प्रातांची निर्मिती केली होती. यामध्ये बॉम्बे, बंगाल, मद्रास, पंजाब असे विविध प्रांत होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५६ नंतर भाषेवर आधारीत विविध राज्यांची निर्मिती देशामध्ये झाली. कन्नड भाषिकांसाठी म्हैसुर राज्याची निर्मिती झाली, १९७३ ला या राज्याचे नामकरण कर्नाटक असं झालं.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2021 रोजी प्रकाशित
‘मुंबई कर्नाटक’चे केले नामांतर, कर्नाटक सरकारचा निर्णय
कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यानंतरही कर्नाटकमधील काही भाग हा 'मुंबई कर्नाटक' या नावाने ओळखला जायचा ज्याचे नामांतर करण्यात आले
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 08-11-2021 at 17:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka government changes mumbai karnataka name asj