
यापूर्वी लष्कराच्या दोन जवानांना अटक करण्यात आली होती.

यापूर्वी लष्कराच्या दोन जवानांना अटक करण्यात आली होती.

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यापूर्वी मंदिर- मशीद जमीन वादाचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

दीवच्या किनारपट्टीपासून ९० किलोमीटर आणि वेरावळपासून १०० किलोमीटरवर हे चक्रीवादळ आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यापूर्वी मंदिर- मशीद जमीन वादाचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे

१ ऑगस्टच्या आदेशान्वये दोषीला फाशीऐवजी उर्वरित आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुचवली होती, त्यावर ते कायम राहिले.

जेरापल्ली गावजवळच्या जंगलास गस्ती पथक वेढा घालत असताना नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार सुरू केला

काश्मीर खोऱ्यात गुरुवारी झालेल्या तुफान बर्फवृष्टीने चार जणांचे बळी घेतले आहेत.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून नियंत्रित हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचे लष्कराच्या सुत्रांचे म्हणणे आहे.

तेजसच्या सुरुवातीच्या व्हर्जनची ४० फायटर विमाने आयएएफने आधीच विकत घेतली आहेत.

पाच टप्प्यात पार पडणार आहेत विधानसभा निवडणुका

विलंब आणि कुठलाही प्रतिसाद न मिळणे यामुळे मला पुढचा निर्णय घेण्यामध्य अडथळा येतोय.

अमेरिकेला जाण्याआधी हैदराबादमध्ये तिला सगळे मुन्नी म्हणून ओळखायचे.