कीव्ह : युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी बोलणी करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅवरॉव्ह यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आठवडय़ाच्या सुरुवातीला युक्रेनतर्फे वाटाघाटीस आलेल्यांना रशियन प्रतिनिधीमंडळाने आपल्या मागण्या सादर केल्या असून, गुरुवारी होणाऱ्या बोलण्यांसाठी युक्रेनच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहात आहोत, असे लॅवरॉव्ह यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war russia prepares for talks to end war zws
First published on: 04-03-2022 at 02:17 IST