लश्कर ए तैयबा या दहशतावादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
Pulwama: 2 terrorists Irfan Ahmad & Tassaduq Shah with links to Lashkar-e-Taiba killed in encounter with security forces in Braw Bandina area of Awantipora today. #JammuAndKashmir (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/VdfjDtTlrq
— ANI (@ANI) June 14, 2019
इरफान अहमद व तसादक शाह अशी ठार करण्यात आलेल्या दहशतावद्यांची नाव आहेत. जम्मू – काश्मीरमधील बंदीना अवंतीपुरा येथे आज जवान आणि दहशतवाद्यात चकमक झाली.
Jammu & Kashmir DGP Dilbagh Singh on Awantipora, Pulwama encounter: A special operation was launched in Awantipora last night. 2 militants were killed in firefighting today. They are locals & have links with Lashkar-e-Taiba. One of them is Irfan Ahmad & other is Tassaduq Shah. pic.twitter.com/TEzHUCoZPQ
— ANI (@ANI) June 14, 2019
जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, काल मध्यरात्री अवंतीपूरा येथे एक विशेष मोहिम राबण्यात आली. ज्यामध्ये दोन दहशतवाद्याचा खात्मा झाला हे दोघेही स्थानिक होते मात्र ते दहशतवादी संघटना लश्कर ए तैयबाच्या संपर्कात होते.