What is idli called in english: इडली हा जरी दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी अनेकांना आवडतो. हा एक लोकप्रिय आणि तितकाच आरोग्यदायी असा नाश्ता आहे. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सगळेच आवडीने खातात.

सकाळच्या नाश्त्यासाठी काही हेल्दी खायचं असेल तर सगळ्यात आधी इडली हा पदार्थच सुचवला जातो. पण, सगळ्यांना आवडणाऱ्या या इडलीला इंग्रजीत काय म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया इडलीला इंग्रजीत नेमकं काय म्हणतात?

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Farmer leader Vijay Javandhia referenced Varhadi poet Vitthal Waghs poem in his comment in nagpur
”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य

हेही वाचा… IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर

इडली हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे, जो तांदुळ आणि डाळ यांपासून तयार केला जातो. त्याच्या मऊ आणि फ्लफी टेक्चरमुळे सगळ्यांनाच तो आवडतो.

इडलीला इंग्रजीत काय म्हणतात? (what is idli called in english)

इडलीला इंग्रजीत “स्टिम राईस केक” असं म्हटलं जातं. ह्या नावाने त्याच्या बनवण्याच्या पद्धती आणि साधेपणाला अधोरेखित केलं जातं. इडलीला दक्षिण भारतीयाची खासियत म्हणून ओळखलं जातं. त्याच्या आरोग्यवर्धक फायद्यांमुळे त्याची लोकप्रियता आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पसरली आहे.

हेही वाचा… IRCTC Tatkal Booking : पैसे न अडकता कसे काढावे तत्काळ तिकीट? जाणून घ्या योग्य पद्धत

इडलीचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits of idli)

इडली हा एक खमंग पदार्थ आहे. इडलीची तयारी करण्यासाठी त्यात किण्वन (फर्मेंटेशन-fermentation) केलं जातं, ज्यामुळे त्याची खास चव तयार होते. किण्वनमुळे त्याच्या पोषणतत्त्वांमध्येही सुधारणा होते. इंग्रजीत त्याच्या मऊ आणि स्पॉंजी टेक्चरबद्दल अनेकदा बोललं जातं. इडली ही प्राधान्याने चटणी किंवा सांबरबरोबर आवडीने खाल्ली जाते.

हेही वाचा… Aadhaar Card Updates: आधार कार्डवरील फोटो, नाव, पत्ता कितीवेळा बदलू शकतो? याबाबत काय आहेत नियम? जाणून घ्या

तांदूळ आणि डाळीने बनवलेला हा पदार्थ, ज्यात साधेपणावर जास्त भर दिला जातो. इडली कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा संतुलित स्रोत प्रदान करतो. इडलीला जगभरात एक आरोग्यदायक नाश्ता म्हणून मान्यता मिळाली आहे. ती हलकी, पचायला सोपी आणि विविध चटण्यांबरोबर खाण्याजोगी आहे.