
१० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, २१ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आलं आहे.

१० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, २१ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आलं आहे.

त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू यांचीही नावं घेतली आहेत.

२६ जानेवारी रोजी देखील केजरीवाल यांनी दिल्लीत हीच घोषणा केली होती.

हा व्हिडिओ पंजाब काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे

२०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांनी सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती

सिद्धू आणि चन्नी यांच्यातील मतभेदांमुळे काँग्रेसला निवडणुकीची रणनीती आखणेही कठीण होत आहे

लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले

दिल्ली आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण पंजाब त्याचा बदला घेईल,असेही चन्नी म्हणाले

नागरिकांकडून आलेल्या फोन कॉल्स व मेसेजमध्ये नाव आघाडीवर

प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी हे धक्कादायक ठरण्याची शक्यता

मार्च २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची तारीखही बदलण्यात आली होती.

राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची केलेली विनंती स्वीकारत निवडणूक आयोगाने नवीन तारीख दिली आहे.