चित्रविषयाच्या निवडीबरोबरच त्यासाठी निवडलेले माध्यमदेखील तेवढेच महत्त्वाचे असते. यामधूनही आपल्याला चित्रकाराच्या कौशल्याची कल्पना येते. खिलचंद चौधरी यांनी अस्सल भारतीय पद्धतीच्या खिडक्या, झरोके आणि नक्षीकाम असलेल्या वास्तूंचे बारकाव्यांनिशी चित्रण करण्यासाठी पेन व शाई या माध्यमाचा वापर नजाकतीने केलेला दिसतो. त्यांचे चित्रप्रदर्शन जहांगीरवरील हिरजी कलादालनात १३ डिसेंबपर्यंत पाहता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2015 रोजी प्रकाशित
कलाजाणीव
चित्रविषयाच्या निवडीबरोबरच त्यासाठी निवडलेले माध्यमदेखील तेवढेच महत्त्वाचे असते.
Written by दीपक मराठे
Updated:

First published on: 11-12-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व कलाजाणीव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalajaniva