News Flash

www.mahresult.nic.in : बारावीचा निकाल आज

गुणपत्रकांचे वाटप ३ जूनला दुपारी ३ वाजता होईल.

www.mahresult.nic.in : बारावीचा निकाल आज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी (२५ मे) दुपारी १ वाजता जाहीर होईल. गुणपत्रकांचे वाटप ३ जूनला दुपारी ३ वाजता होईल. दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.

निकाल पाहण्यासाठी –
www.mahresult.nic.in
www.maharashtra-education.com
www.result.mkcl.org
www.rediff.com/exams
maharashtra12.knowyourresult.com

मोबाइलवरही निकाल- 
बीएसएनएल : MHHSC (स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा
एअरटेलवरून : MAH12(स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५२०७०११ या क्रमांकावर पाठवावा
आयडीया, वोडाफोन, टाटा डोकोमो, बीएसएनएल, रिलायन्स, टेलीनॉर : MAH12 (स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५८८८८१११ या क्रमांकावर पाठवावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 8:40 am

Web Title: maharashtra hsc result 2016
टॅग : Hsc
Next Stories
1 विद्वत्सभा सदस्यांना अहवाल नाही
2 महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रत्यक्ष अध्यापनाचे तास वाढले
3 बारावीसाठी दोन परीक्षा पद्धतींचा पर्याय?
Just Now!
X