कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या निकृष्ट कामावरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी अधिकारी यांची खरडपट्टी केली. मक्तेदारांचे खिसे भरण्याचे काम महापालिकेचे अधिकारी करत आहेत का, अशा शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली.

कोल्हापूर शहरात विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. परंतु, रस्त्यासह सर्वच कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकांतून तक्रार केली जात आहे. आमदार क्षीरसागर यांनीही या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. रस्त्यासह सर्वच कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकांतून तक्रार केली जात आहे. आमदार क्षीरसागर यांनीही या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. उभय मंत्र्यांच्या प्रश्नांना तोंड देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. कोल्हापूर शहरात विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. परंतु, रस्त्यासह सर्वच कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकांतून तक्रार केली जात आहे.

अधिकाऱ्यांची भंबेरी

आज पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास आदींनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. चर्चेवेळी शहरात होत असलेल्या निकृष्ट कामांवरून अधिकाऱ्यांना खडसावण्यात आले. उभय मंत्र्यांच्या प्रश्नांना तोंड देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. कोल्हापूर शहरात विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. परंतु, रस्त्यासह सर्वच कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकांतून तक्रार केली जात आहे. आमदार क्षीरसागर यांनीही या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांचे कान टोचले होते.

अधिकाऱ्यांमुळे बेकायदेशीर कामे

पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास आदींनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. चर्चेवेळी शहरात होत असलेल्या निकृष्ट कामांवरून अधिकाऱ्यांना खडसावण्यात आले. १३ ऑक्टोबरपर्यंत खराब रस्ते दुरुस्त करता आले नाही तरी किमान पॅचवर्क पूर्ण करावे, पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत ठेवावी, केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन २ एप्रिलला होईल, अशा पद्धतीने काम करण्यात यावे, परताळा तसेच सिद्धांत रुग्णालयाचे बेकायदेशीर काम सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, अशी विचारणा क्षीरसागर यांनी केली. अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशामध्ये चालढकल केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला.