
खव्यामध्ये भेसळ करण्याचा प्रकार बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला

खव्यामध्ये भेसळ करण्याचा प्रकार बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला

आज त्यांच्या संग्रहात शिवकाळातील तलवारी, भाले, गुप्त्या, कट्यारी व सुरा, खंजीर, जंबिया, बिचवा, बर्ची, वाघनखे अशी हत्यारे आहेत.

मराठी भाषकांनी आज बेळगावात निषेध फेरीला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने रेवजी मराठा मंदिर येथे निषेध सभा आयोजित केली होती.

एकीकडे पवार यांनी एकरकमी एफआरपी देण्यामुळे साखर उद्योग अडचणीत येऊ शकतो अशी मांडणी करीत असताना कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी ती…

दिवाळीमध्ये वाहनधारकांना नोंदणी करताना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.

प्राप्तिकर आकारणीच्या नोटीस रद्द करण्याला अलीकडे राजकीय स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले.

मागील काही वर्षांपासून अडचणीतून मार्गक्रमण करणारा यंत्रमाग उद्योग करोना महामारीमुळे आणखीनच अडचणीत आला.

आजही वस्त्र उद्योगात अनेक प्रश्न, अडचणी असल्या तरी सणांमुळे मोठा आधार मिळाला आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे साडे तीन हजार कोटीच्या खर्चाचे सहापदरी करणाचे काम प्रस्तावित आहे.

राज्यातील साखर उद्योगात हंगाम सुरू करण्याच्या हालचालींना गती मिळाली असताना धक्कादायक सुरुवात झाली.

एफआरपी एकरकमी मिळण्यासाठी गेल्या काही हंगामांमध्ये सातत्याने वाद झडत आहे.

शेजारच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.