News Flash

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांचे निधन

लोकसत्ताचे माजी क्रीडा विभाग प्रमुख आत्माराम मोरे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले, ते ७५ वर्षांचे होते. लोकसत्ता क्रीडा विभागाचे मोरे हे २५ वर्षे प्रमुख

| February 14, 2015 03:47 am

लोकसत्ताचे माजी क्रीडा विभाग प्रमुख आत्माराम मोरे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले, ते ७५ वर्षांचे होते. लोकसत्ता क्रीडा विभागाचे मोरे हे २५ वर्षे प्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कबड्डी, खो-खो आणि कुस्ती या देशी खेळांवर त्यांचे विशेष प्रेम होते. या खेळांचा इतिहास त्यांना मुखोद्गत होता. यावर त्यांचे क्रीडा सदरही लोकप्रिय होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:47 am

Web Title: veteran sports journalist atmaram more dies
Next Stories
1 सिध्दांत थिंगलियाला सुवर्णपदक
2 खेल शुरु किया जाए!
3 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : धावपटू कृष्णकुमार, रश्मीला कांस्य
Just Now!
X