India vs Australia T20 Series: टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी २० सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी २० सामना मोहालीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने सरावही सुरू केला आहे. सराव दरम्यानचा हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांचा एक जबरदस्त व्हिडीओ समोर आला आहे. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

(हे ही वाचा: झोपलेल्या सिंहणीची सिंहाने काढली छेड; मग असं काही घडलं, ज्याने जंगलाचा राजा पूरता हादरला, पहा Video)

भारतीय संघाचा स्टाअष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली(virat kohli)आणि हार्दिक पांड्या(hardik pandya) नाचताना दिसत आहेत. डान्स करताना दोन्ही खेळाडूंनी चष्मा लावला आहे. व्हिडीओ पोस्ट होताच अल्पावधीतच या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दोन्ही खेळाडूंच्या डान्स स्टेप्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हार्दिक पांड्याने हा व्हिडीओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही आम्हाला ओळखता का?

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत लपला आहे महिलेचा खुनी; तुम्ही त्याला शोधू शकता का? ९९% लोक ठरलीत अपयशी)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीचा डान्स व्हायरल होताच अल्पावधीतच या डान्सला लाखो व्ह्यूज आले आहेत. अनेकांनी या व्हिडीओला शेअर देखील केला आहे. तसंच चाहतेही या व्हिडिओला खूप प्रेम देत असून, आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.