भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सध्या तणावग्रस्त परिस्थिती असून त्याचा परिणाम उभय संघांमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या आगामी मालिकेवर होणार नाही, अशी आशा पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष कासिम झिया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल. दोन्ही देशांमध्ये असलेल्या हॉकी खेळाच्या नात्यात कोणताही दुरावा येणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी मालिका नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी आशा आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2013 रोजी प्रकाशित
हॉकी मालिकेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येण्याची आशा
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सध्या तणावग्रस्त परिस्थिती असून त्याचा परिणाम उभय संघांमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या आगामी मालिकेवर होणार नाही, अशी आशा पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष कासिम झिया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल. दोन्ही देशांमध्ये असलेल्या हॉकी खेळाच्या नात्यात कोणताही दुरावा येणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी मालिका नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी आशा आहे
First published on: 17-01-2013 at 04:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian team may come to pakistan for hockey series