
प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाला आजपासून प्रारंभ

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाला आजपासून प्रारंभ

गुजरातवर ३८-३३ ने केली मात

बेंगळुरूचे सर्वोत्तम चढाईपटू आणि गुजरातचे तोडीस तोड संरक्षक अशी विजेतेपदासाठीची चुरस रंगणार आहे.

विजेतेपदासाठी बंगळुरुशी लढणार गुजरात

यूपी योद्धाचे बाद फेरीतील स्थान साखळीमधील अखेरच्या सामन्यात निश्चित झाले.

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामाचा आढावा घेतल्यास करोडपती कबड्डीपटू वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर अपयशी ठरले आहेत.

कोची येथील राजीव गांधी बंदिस्त स्टेडियमवरील ‘क्वालिफायर-१’चा सामना पहिल्या सत्रात विलक्षण रंगतदार ठरला

यूपीच्या बचावफळीसमोर यू मुम्बा गारद

सिद्धार्थ देसाईच्या चतुरस्र चढाया हे प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात यू मुंबाच्या यशाचे सूत्र ठरले आहे.

गुजरातच्या भक्कम बचावामुळे पाटणा पायरेट्सच्या चढाईपटूंना गुण मिळवताना कसरत करावी लागत होती.

दुसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सवर ३९-३४ अशी मात करून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.

तिसऱ्या जागेसाठी पाटणा आणि यूपी यांच्या आशा साखळीमधील अखेरच्या सामन्यावर अवलंबून आहेत.