News Flash

Video : पावसाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?, सांगतायत डॉ. आशिष धडस

काही आजार पावसाळ्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात. यावर जर योग्य काळजी घेतली तर तुम्ही या आजारांना दूर पळवू शकता. पाहुयात पावसाळ्यातील आजार आणि त्यावरचे उपाय...

पावासाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं

पावसाळ्यात वातावरण प्रसन्न असतं. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. काही आजार पावसाळ्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात. यावर जर योग्य काळजी घेतली तर तुम्ही या आजारांना दूर पळवू शकता. पाहुयात पावसाळ्यातील आजार आणि त्यावरचे उपाय याबाबत डॉ. आशिष धडस यांनी केलेलं मार्गदर्शन….

लोकसत्ताचे आरोग्यविषयक व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 7:37 am

Web Title: monsoon health tips by dr ashish dhadas scsg 91
Next Stories
1 ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी धनश्रीच्या गॅरेजमध्ये रांगा
2 कॉम्प्युटर गेमचीच चलती
3 तुमची नखं तपासून पाहा… हे बदल दिसत असतील तर तुम्हाला करोना संसर्ग होऊन गेलाय असं समजा
Just Now!
X