माणसाला डोळे असतात, याचा अर्थ त्याला नजर आहे असा होत नाही. छायाचित्रण हा खरेतर नजर असलेल्यांचा विषय. म्हणूनच त्यासाठी डोळे असणे गरजेचे आहे. मात्र काहींना दृष्टिहीन आयुष्य जगावे लागते. त्यातील काहींना थोडेसे दिसतही असते. ही मंडळीदेखील छायाचित्रणाच्या कलेचा आनंद लुटू शकतात, हे दाखविण्यासाठी साईट सेव्हर्स आणि बियॉण्ड साईट फाऊंडेशन यांच्यावतीने छायाचित्रणाच्या कलेचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजिण्यात आले होते. त्यातील ही काही निवडक छायाचित्रे
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2015 रोजी प्रकाशित
कलाजाणीव
माणसाला डोळे असतात, याचा अर्थ त्याला नजर आहे असा होत नाही. छायाचित्रण हा खरेतर नजर असलेल्यांचा विषय. म्हणूनच त्यासाठी डोळे असणे गरजेचे आहे.

First published on: 14-08-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व कलाजाणीव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art