१. ‘वीस आले पाहुणे, बावीस गेले आंघोळीला, तेवीस आले जेवायला’, तर एकूण पाहुणे किती?

दोन संख्यांचे गुणोत्तर १ : २ आहे. जर त्या दोन्ही संख्यांमध्ये ७ मिळवले तर त्यांचे गुणोत्तर ३ : ५ होईल. तर त्यापैकी मोठ्ठी संख्या कोणती?

३. बचत गटातील ३० महिलांचे सरासरी वय ५० वर्षे आहे. सर्वात कमी वयाची महिला ३३ वर्षांंची आहे तर सर्वाधिक वयाची महिला ६० वषरांची आहे. ४५ आणि ५० वर्षे वय असलेल्या दोन महिलांनी जर गट सोडला तर त्या गटाचे सरासरी वयोमान किती भरेल?

विद्यार्थ्यांच्या एका रांगेत नेहा उजवीकडून तेरावी असून तेजस डावीकडून तेरावा आहे. जर त्यांनी आपापल्या जागा बदलल्या तर, नेहा उजवीकडून १८ वी येते. तर रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 उत्तरे : १) पाहुणे वीस २) २१ आणि ३५ ३) सरासरी ५०.१७ ४) ३०