13 December 2017

News Flash

आपण संवेदनाहीन झालोय..?

डिसेंबर-जानेवारी हा काळ विविध कलामहोत्सव, साहित्यविषयक उपक्रम, व्याख्यानमाला आदींनी गजबजलेला असतो.

चांगुलपणाचा विश्वस्त

‘कपूर घराण्यातूनच प्रतिस्पर्धी’ ही शशी कपूरच्या कारकीर्दीतली नाटय़पूर्ण घटना होती

कोयना जलाशय आणि भूकंप

पश्चिम महाराष्ट्रात कोयना धरण परिसरात ६.७ रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप जाणवला.

डोकी उडवणारे मुळातून बदललेत!

आदिवासींच्या पारंपरिक दागिन्यांच्या चाहत्यांना त्यांनी आवाहन केले होते.

मी बुद्धाकडे कसा वळलो?

‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला अखेरचा ग्रंथ. त्यास ६० वर्षे होत आहेत.

उपोद्घाताची कथा..

१९९२ साली महाराष्ट्र शासनाने आंबेडकर वाङ्मयाचा ११ वा खंड म्हणून हा ग्रंथ पुनर्मुद्रित केला

प्रेम आणि प्रज्ञेतून अवतरलेले संगीतचिंतन

सुरांची समीक्षा सुरांनी व्हायला हवी! पण प्रत्येक वेळी ते शक्य नसतं.

महापुरुषाची सावली

महापुरुषांनाही खासगी, प्रापंचिक जीवन असते याची समाजाला फारशी कल्पना नसते.

मग्नता, बंदूक, उदोउदो

कोणतीही महान गोष्ट साध्य करायला एकाग्रतेशिवाय पर्याय नाहीच; नसेलही.

आडनावांची सुरस कहाणी

गाव-शहरांच्या नावांवरून पडलेल्या आडनावांवरून त्यांच्या जातीचा मात्र बोध होत नाही.

मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा!

शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे समाजात होऊ घातलेल्या बदलांबाबतचेही आकलन कमी पडते आहे असेही दिसते.

धर्मभावना आणि मातृत्वाचा शोध 

मदर सिल्व्हिया या सगळ्या स्त्रियांमध्ये सर्वात यशस्वी मातृत्व लाभलेली स्त्री आहे.

बहुआयामी यशवंतदर्शन!

संग्रहातील सुरुवातीचे चार लेख हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे आहेत.

सामाजिक वास्तव कल्पनेच्या डोळ्यांनी पाहणाऱ्या कथा

‘तिठय़ावरचा तोडगा’ ही करणीसारखे अघोरी उपाय करण्याच्या प्रथेवर घाला घालणारी कथा आहे.

‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोशा’च्या निमित्ताने..

पाश्चात्त्य संगीतसंज्ञांच्या परिभाषा कोशाचे काम त्यांनी जवळपास पूर्ण केले होते.

अभिजात चित्रपटांचा निर्मितीप्रवास

दिग्गज दहा दिग्दर्शक आणि त्यांच्या अभिजात कलाकृती याविषयी या पुस्तकातून जाणून घेता येते

भीती मेंदूत आरपार..

अकरावीच्या विद्यार्थ्यांने स्वच्छतागृहात एका कोवळ्या मुलाचा गळा कापून खून केला.

अविवेकी विचारांना भावनांकाचे लसीकरण

मुलांच्या भावनांना योग्य ते वळण लावून त्यांच्या अतिरेकी प्रकटनाला प्रतिबंध करता येऊ शकतो.

..आणि मी ‘वहिनी’ होत गेले!

साधारण तीन वर्षांपूर्वी मला चंदूचा फोन आला. म्हणाला, ‘‘मी ‘वाडा चिरेबंदी’ परत करतोय.

मीठ आणि अश्रू

आम्ही लख्ख दिव्यांच्या प्रकाशात मजबूत लाकडी पायऱ्या उतरून खाणीत उतरलो.

‘ग्लोकल’ काळाची चिंतनिका

अभिव्यक्तीची, निर्मितीची निकड सर्वच कवींना लिहिण्याची चेतना देत असते.

भारतीय धर्मनिरपेक्षतेचा दीर्घ आलेख

धर्मनिरपेक्षतेची संकल्पना स्वीकारण्यात आपला भूतकाळ अडचणी निर्माण करतो.

सृजनधर्मी काव्य

जीवनानुभवाकडे कलात्मकतेच्या नजरेने पाहण्याची एक अद्भुत शक्ती कवीकडे असते.

प्रकाशक जात्यात!

लेखन तसेच प्रकाशन व्यवसायाला लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा करामुळे प्रकाशन व्यवसायात  खळबळ उडाली आहे.