20 August 2018

News Flash

भैय्या उपासनी – पूर्वार्ध

पूर्वीसारखी आता लोकांना नाटकाच्या मनोरंजनाची गरज उरली नाही म्हणून

इति चित्रपटाध्याय समाप्तम्

मागच्या आठवडय़ातल्या लेखात ‘‘तो’ दिवस उजाडला..’ असं लिहून लेख अर्धवट सोडला होता.

गोष्ट.. मराठी शिनुमाची!

गेली काही र्वष सगळीकडे मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस आल्याची हाकाटी अत्यंत जोमाने दुमदुमते आहे.

अतरंगी पद्या

खरं तर प्रदीप आमच्या कॉलेजला नव्हता. तो होता पाल्र्याच्या भागुबाई इंजिनीअिरग कॉलेजला.

पु. ल. : एक माणूस!

सातवी किंवा आठवीत होतो मी तेव्हा. शाळेतून वक्तृत्व स्पध्रेसाठी आमची पाचजणांची निवड झाली होती.

गेले, ते दिन गेले..

‘बालमानसशास्त्र’ वगरे अवजड शब्द आम्हालाच काय, पण आमच्या मास्तरांनाही माहीत नसावेत.

मुक्काम.. मोगल लेन!

तशी काही फार वेगळी गोष्ट सांगत नाहीये. थोडय़ाफार फरकाने आपल्या सगळ्यांचीच ही कथा आहे.

गोळा करण्याचा नस्ता छंद

एक माणूस अचानक एकदा येऊन मला भिडला.

नेमेचि येतो..

रस्त्यातले खड्डे’ हा दुसरा प्रश्न विरोधी पक्षाला कायमच राजकीयदृष्टय़ा जिवंत ठेवायला मुंबईत मदत करतो.

गावच्या आठवणी

लहानपणी परीक्षेनंतरची सुटी मी कशी घालवली हे आठवलं की मला फार संकोचल्यासारखं होतं.

अस्मिता की स्मिता?

. गल्लीतल्या एका माणसाने त्याला एक स्थळ सुचवलं.

लोकप्रतीनीदीचं सांस्कृतिक कार्य

बहुतेक महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकारणी हमखास हजेरी लावताना दिसत आहेत.

पाटय़ांची गंमतजम्मत

अशीच एका शहरात ‘डॉ. रा. त्रि. कुंभकर्ण’ अशी पाटी पाहिली. न राहवून त्यांना आत भेटायला गेलो..

रूपजी कोकणात आला त्याची गोष्ट..

ही गोष्ट माझ्या मराठी मित्राने सांगितली. कोणाचाही मराठी मित्र अशी गोष्ट सांगू शकतो.

कल्पनेतली ‘गोष्ट’

बंगल्याच्या बाल्कनीत उभं राहिलं की समोर पाचशे मीटरवर मुंबई-पुणे महामार्ग दिसतो.

कथा केशवरावाची..

कुणाच्या तरी स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या त्या रंगमंचाचा चौकीदार ‘काय पण दाखवतात आजकाल!’

ऋतू बरवा (?)

आपल्याकडे सहा ऋतू असतात असं शाळेत असताना शिकलो होतो.

मुंबई फुकटात मिळालीय!

आजपर्यंत असंख्य लेखण्या मुंबईबद्दल लिहून झिजल्या आहेत, किंवा कोरडय़ा होऊन प्राण सोडत्या झाल्या आहेत.

कुछ मटेरियल नहीं इस में यार!

गेली काही वर्षे मुंबई शहरात एकंदरीतच सगळीकडे अंदाधुंदी पसरली आहे.

उजळले निखारे सारे

नाटककार बाळासाहेब कोल्हटकर यांनी जर ‘शोले’ बनवला तर?

बॉलीवूड पुराण

हिंदी चित्रपटांत काही काही गोष्टी किंवा घटना कायम त्याच आणि तशाच घडत असतात.

पात्रं‘प्रपंच’!

हवापालट. आणि तोही सिमला, मनाली वा तत्सम थंड हवेचे ठिकाण.

सिने-ज्ञानामृत

त्या काळात मी आणि इतर काहीजण प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत होतो.

पार्कातला दिवस

‘‘घरी बोल ना! आपलं लव आहे म्हणून!’’