News Flash

हरवलेल्या गावाचा कथात्म शोध!

शिक्षक असलेल्या लेखकाने त्याच्या गावाचे चित्र या पुस्तकातील कथांतून रंगवले आहे.

ललितलेखांचा वळेसर

निसर्गाच्या सौंदर्यस्थळांचा, अद्भुताचा घेतलेला आस्वाद लेखिकेने मनस्वीपणे मांडला आहे.

संगीतसंचिताचा वेध..

लतादीदींनी गायलेल्या आणि रसिकमनांवर आजही गारूड करून असलेल्या अनेक गाण्यांचे रसग्रहण या पुस्तकात फडके यांनी केले आहे.

वारली समाजाचे शब्दधन

हे पुस्तक वाचून वाचकानांही सिंधूताईंच्या या म्हणण्याचा नक्कीच प्रत्यय येईल

वस्तुसंग्राहक केळकरांची कहाणी

दिनकररावांचा जन्म १८९६ सालातला. कामशेतजवळील करंजगावचा. वडील गंगाधरपंत रेल्वेत नोकरीला.

प्रांजळ स्मृतिपट

पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरातील माधव वझे हे हुशार विद्यार्थी होते.

हबल दुर्बिणीचा ज्ञानरंजक वेध

खगोलशास्त्रीय संकल्पना विशद करत प्रसिद्ध ‘हबल दुर्बिणी’ची रंजक शैलीत समग्र माहिती देणारे हे पुस्तक आहे.

वास्तुकलेच्या विश्वात..

एकूणच वास्तुकलेच्या विश्वाची रंजक तितकीच माहितीपूर्ण सफर हे पुस्तक वाचकांना घडवून आणते.

‘जंगल बुक’ मराठीत!

क्वेन्तँ ग्रेबाँ यांच्या अप्रतिम चित्रांचा समावेश असणारं हे पुस्तक पुरेपूर वाचनानंद देणारं आहे.

वाङ्मय-विवेचनाचा साक्षेपी आढावा

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात ज्या नियतकालिकांनी मराठीतला ज्ञानव्यवहार सकस केला

मिझोरमचा वाटाडय़ा!

मिझोरम राज्यासमोरच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांचीही नोंद भावे यांनी या परिचयात घेतली आहे.

वाढदिवसाचा आराध्यवृक्ष

एकनाथ कुंभार यांचे ‘वाढदिवसाचे झाड’ हे पुस्तकही एक निराळी आणि पर्यावरणस्नेही कल्पना सुचवणारे आहे.

प्रेरणादायी आत्मकथन

निराश झालेल्या जीवाला आत्मिक बळ देण्याचे कार्य हे आत्मकथन करू शकते.

बोधी नाटय़ चळवळीचे सारांश दर्शन

‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ हे द्वंद्व मराठी साहित्य व कला प्रांतात नवे नाही.

बालसंगोपनाचा नवा दृष्टिकोन

पुस्तकातील उर्वरित १३ प्रकरणे याच तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने बालसंगोपनातील विविध बाबींचे विवेचन करणारी आहेत.

निवडक कथांचा ऐवज

मराठीतील विविध काळातील निवडक १७ कथालेखकांच्या कथांचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे.

गुलाबराव पारनेरकरांच्या करामती

सचिन जगदाळे यांनी केलेल्या या पात्रविशिष्ट विनोदी कथनातून ते वाचकांसमोर आले आहे.

प्रांजळ आठवणी!

दादासाहेबांचा हा सारा प्रवास आठवणींच्या अनुषंगाने या पुस्तकात आला आहे.

मराठीतील पहिला हजलसंग्रह

मराठीतील ही उणीव घनश्याम धेंडे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘हजलनामा’ या हजलसंग्रहाने दूर झाली आहे

कलात्मक आणि चिंतनीय

किशोरी ही या कादंबरीची नायिका. पुण्यात शिक्षणासाठी आलेली किशोरी वसतिगृहात राहते.

प्रेरणादायी जीवनप्रवास

अशोक शेवडे लिखित ‘अवलिया’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे.

जातिसंघर्षांचे वास्तवदर्शन

सामाजिक स्थिती-गतीचा परामर्श घेणाऱ्या साहित्याची मराठीत मोठी परंपरा आहे.

अभिनेता विवेक यांचा कलाप्रवास

सुमारे ८० सिनेमे आणि दहा नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला.

हास्य व कारुण्याची सांगड

एकूण १७ कथांच्या या संग्रहात प्रसंगानुरूप चित्रांचाही समावेश असल्याने कथास्वादाचा आनंद आणखीच वाढतो.

Just Now!
X