‘ध’ चा ‘मा’

भाऊसाहेबांची बखर

भाऊसाहेबांचे मन डोलायमान जाहले होते. मन नव्हे तो तनसुद्धा डोलायमान जाहले होते.

खाद्यक्रांती!

काही नतद्रष्ट आणि काँग्रेसवाले आणि इटलीबिटलीतले लोक त्यांच्यावर जळतात.

एक प्रश्न!

आजकाल जो उठतो तो त्याची कारणे सांगत आहे

इनटॉलरन्स!

हाय! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुला सुखाची, शांततेची आणि समृद्धीची जावो, हीच प्रार्थना!

शोभायात्रा!

कोणासही आता क्षणाचीही उसंत नाही. पेपरा-पेपरांतून, च्यानेला-च्यानेलांतून एकच लगीनघाई उडाली आहे.

को जागरती?

आभाळात ब्याटरी लावा पाहा चांदणं कसं टिपूर पडलंय केजोच्या चित्रपटांतल्या सारखं खुर्चीतल्या खुर्चीत रोमँटिक करणारं

वस्त्रोद्योग

‘ट्वेंटी फोर्टीमध्ये मोदी पंतप्रधान झाले! आणि आता ते सतत कपडे बदलत आहेत.’

गोलमाल!

कोर्ट सरकार चालवते. कोर्ट प्रशासकीय निर्णय देते. कशावर बंदी घालते, कशावरची उठवते.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.